गुढी..

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

ही आमची गुढी! प्रचंड उत्सुकता होती, कारण या वेळेच्या भारतवारी मध्ये खास काठी घेऊन आले होते. मागच्या वर्षी केवळ काठीमुळे अडून राहीले होते! :)

Gudhi Padva

Popularity: 15% [?]

This entry was posted in India, Photographs, things I love.. and tagged गुढी. Bookmark the permalink.
  • http://bhunga.blogspot.com/ दिपक

    अरे वा! गुढी उभारलीच ..मस्त! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

  • bhag41

    हो भुंगा,
    जमलं या वर्षी एकदाचे.
    तुम्हालाही शुभेच्छा!

  • http://kayvatelte.wordpress.com/ MAHENDRA

    चला, उपवास ( लिहिण्याचा) सोडला तर!!! नविन् वर्षाच्या शुभेच्छा..

  • bhag41

    yes.. vishrant ghetli internet pasun jara.. ata ale parat.. :D