Comments on: आपण मराठी लोकं Blogs/कमेंट्स/ इत्यादींमधे कंजुषी का करतो?

By: Bhagyashree
agree with all ur points aparna..

I, myself , most of the times did not reply to each n everybody’s comment.. sometimes because of no time and many times because of my laziness.

But that’s surely a nice gesture to increase the interaction between author and commentators!

Thanks for ur comment.

By: Aparna
मला एकंदरितच तुझा ब्लॉग आजच दिसला (कदाचीत आधी तू इस्ट कोस्टचं प्रवासवर्णन लिहीलंस नं ते माहित आहे म्हणून चक्कर नसेल मारली…असो) तर टॅगच्या पोस्टमुळे निदान हे सगळंही वाचते….एखाद्या पोस्टलाही आपण धन्यवाद देऊया म्हणते…असो…

मी काय लिहीणार होते ते आधी सगळ्या कॉमेन्ट्स आणि नंतर माझ्याच वरील लिखाणामुळे अजूनचं विसरले…पण तुझं पाहाणं अगदी बरोबर आहे. मराठी लोकं कॉमेन्टसाठी कंटाळा करतात पण तरी महेन्द्र, तन्वी यांच्या ब्लॉगवर बघ सॉलिड हालचाल असते…फ़क्त कधीकधी त्यातही मला वाटतं काही काही ठिकाणी तीच तीच लोकं फ़क्त कॉमेन्ट देतात (इन्क्ल्युडिंग मला जी काही थोडी थोडकी कॉमेन्टस देतात ती) म्हणजे पुन्हा ओळख वाढली म्हणूनच का?? मी स्वतः जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझ्यासाठी नव्या ब्लॉगवर जाते आणि निदान एकतरी कॉमेन्ट देते..वेळ असेल त्याप्रमाणे…आपण स्वतः पोस्ट टाकतो तेव्हा कॉमेन्ट्स येण्याचा आनंद इतरांनाही मिळो असं मला वाटतं..मला फ़क्त जेव्हा काही ब्लॉगर्स त्या कॉमेन्ट्सना ack पण करत नाही तेव्हा मात्र पुन्हा कॉमेन्ट न टाकायचीच इच्छा होते…ते सगळं महेन्द्रकाकांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये लिहिलंही आहे…

By: Abhijit Dharmadhikari
good one! avaDala lekh!

By: Bhagyashree
Perfectly well said chakali .. that’s what I meant..

By: Chakali
Hi Bhyagyashree,

tuze post nehami vachat asate. Malapan ase vatate ki marathi blogs la relatively kami comment count asato. Pan mala jevha ase vatate, tevha mi ekach vichar karate ki post cha vishay lokana lihavese vatel asa asel tar comments chi kamarata nahi yenar..tevha lokana vicharana chalana deil ase lihale pahije. lokana awadanare ani ani swatala aawadanare yacha jar suvarnmadhya sadhata aala tarach blog cha “brand” tayar hoto. ani ekada ka te zale ki rest will follow. aaj marathi madhye ase brand tayar karanyachi mothi garaj ahe ani sandhihi aahe.

Chakali

By: Bhagyashree
@Bhunga :

हो, महेंद्रजींनी , भानसने indirectly सांगितले आहे रेग्युलर पोस्टींगचे, त्यामुळे येणार्‍या चांगल्या ट्रॅफीकचे, ब्लॉगर्सशी रिलेशनशिप मेन्टेन करण्याचे महत्व. .. तुमच्या ब्लॉगमुळे आपला ब्लॉग उत्तम कसा सजवावा, वेब डिझाईनिंगचे महत्व कळून येते.. अशी खूप उदाहरणे आहेत!  आपल्याकडेसुद्धा आहेत ना चांगले ब्लॉग्स. तसेच सर्व इंग्रजी ब्लॉग चांगले असे सुद्धा नाही.

माझा मुद्दा हा आहे की इंग्रजीच्या तुलनेत मराठीचा ऑडिअन्स कमी असल्याने आधीच थोडी अडचण आहे. पण आपण सर्वांनी थोडा Awareness दाखवला तर नक्कीच परिस्थिती (अजुन) सुधारेल.

[ मी तो एक मुद्दा कव्हर करायला विसरले. फोरम्समध्ये कायमच प्रचंड रिस्पॉन्स असतो, ब्लॉगच्या मानाने. बहुतेक एकाच लेखकाकडून येणारे लेख वाचण्यापेक्षा फोरम्सवर मिळणारी व्हरायटी हे कारण असेल..  ]

परिस्थिती वाईट नक्कीच नाहीये. गेल्या २-३ वर्षांत खूप सुधारली आहे. पण अजुन मराठीमध्ये कोणी मला प्रोफेशनल ब्लॉगर ज्याचे इन्कम फक्त ब्लॉगिंगवर आहे असा दिसत नाही. जसे तुम्ही उदाहराण दिले अमित अग्रवालचे तसे. Problogger.net याने सुद्धा मध्यंतरी गुगलकडून मिळालेल्या मिलिअन डॉलरच्या चेकचा फोटो टाकला होता. तो फुलटाईम प्रोब्लॉगर कसा झाला याची कहाणी सुद्धा आहे त्याच्या ब्लॉगवर.. अशी बरीच उदाहरणं आहेत. ती सर्व लोकं दर महीन्याचे इन्कम रिपोर्ट्स पोस्ट करतात. दर महीन्याला १०००-२०००$ कमवणारी जनता कमी नाहीये ! ही आणि अशी उदाहरणं मला मराठीतही हवी आहेत.

मला स्वत:ला प्रयत्न करायला आवडले असते. information मिळवत आहे मी त्यादृष्टीने, पण मेहनत आणि त्याहून जास्त चिकाटी कमी पडेल माझी त्यात. शिवाय अमेरिकेत राहात असल्याने legalities सुद्धा वेगळ्याच पाळाव्या लागतात ..  असो.. निबंध झाला..

धन्यवाद तुम्हा सर्वांच्या कमेंट्स साठी! तुम्हाला हे पोस्ट आवडले याचा अर्थ, तुम्हाला मराठी ब्लॉगिंग त्या लेव्हलला हवे आहे, न्यायचे आहे! नक्की जाईल मग ते..   [ असा आशावाद व्यक्त करून मी माझे दोन शब्द इथेच संपवते!   ]

By: भुंगा
@भाग्यश्री,

मी काहीं अंशी आपल्या मताशी सहमत आहे असं म्हणेन. म्हणजे कंटाळा हा सगळ्यांचाच आवडता, त्याला इंग्रजी ब्लॉगही अपवाद नाहीत. हां, आता जर एखाद्याने वर्डप्रेस किंवा ब्लॉगरवर एकदा माहिती भरुन - नाव – गाव कमेंट दिली तर पुढच्या ब्लॉगवर त्याला/ तिला फक्त कमेंटच द्यावी लागते हे बर्‍याच जणांना माहित नसते. कमेंट्स टाकण्याबाबत काही प्रमाणात”अकड” असु शकते, म्हणजे माझ्या  ब्ळोगवर एखाद्याने कमेंट दिली तरच मी त्याच्या ब्लॉगवर जाईन – वाचीन आणि कमेंट देईन अशी. काही हरकत नाही, ना! त्यासाठी मिसळपाव, मनोगत किंवा मायबोली या वेबसाईट्स पहा, लोकं भरभरुन कमेंट्स देतात… अगदीच जवळचे उदाहरण दयायचे तर महेंद्रजींचा ब्लॉग बघा!

ब्लॉग फेमस करण्यासाठी बर्‍याच गोष्टी कराव्या लागतात, पैकीच एक म्हणजे कमेंट्स देणं.. मग भलेही वाद घालावा लागला तरी चालेल. प्रत्येक मुद्दा पटायलाच हवा, असं नाही ना? महेंद्रजींचा “ब्लॉग एटिकेट्स” किंवा माझा “ब्लॉग हिट्स” या पोस्ट मध्ये हेच सांगायचा एक प्रयत्न केलाय.

शिवाय तुमची पोस्ट फेसबुक, ट्विटर किंवा मेलवर पाठविण्याची सोय…. कमेंट्स नाही तर रेटींग करण्याची सोय… विजिटर्स - कमेंटर्स यांना उत्तर देऊन त्यांचे आभार माननेही एक प्रकारचे सो. नेटवर्क वाढवण्यासारखेच आहे, नाही का?

आता उदरनिर्वाहाबद्दल – जाहिराती आणि ऑनलाईन मनी बद्दल बोलायचे म्हटले तर असे कितीतरी प्रोफेशन ब्लॉगर आहेत. उदाहरण द्यायचे तर “डिजिट इंस्पिरेशन“ चे अमित अग्रवाल! आय.आय.टी. चा माणुस आज भारताचा  टॉप-मोस्ट प्रोफेशन ब्लॉगर आहे!

थोडक्यात म्हणजे, हो, आम्ही मराठी ब्लॉगर थोडे मागे आहोत, पण गेल्या काही दिवसांतील मराठी ब्लॉग/ ब्लॉगर आणि वेबसाईट्स ची वाढती संख्या पाहता, आपणही एक दिवस नक्की ब्लॉगिंग मध्ये आघाडी मारु यात दुमत वाटत नाही.

By: Bhagyashree
भाग्यश्री, खरंय तुझे म्हणणे.

पण त्यासाठी एक प्लगिन आहे,ते उपयोगी पडेल.. शोधून सांगीन मी..

By: Bhagyashree
thanks mahendraji.. ! आपन सोशल नेटवर्किंग साईट्स खूप वापरतो, पण आपण त्याचा उपयोग ब्लॉगसाठी तितका नाही करत. आजकाल ट्विटरवर Individal posts ची लिंक देता येते तसं अजुन कुठे नाही करत आपण.. असे एक Observation..digg, stumbleupon etc साईट्स अत्यंत उपयोगी असून आपण नाही त्याचा फायदा घेत..

By: bhaanasa
भाग्यश्री अतिशय नेमका व उपयुक्त आढावा घेतला आहेस. आवडले. तू म्हणतेस तसेच बरेचजणांच्या तोंडून ऐकतेय गं. भराभरा नजर फिरवायची आणि पुढे सरकायचे. आवडले तरी कोण कमेंट टाकत बसणार. काही जणांना कमेंट लिहायला आवडते पण पुढचा १० सेकंदाचा नाव गाव भरण्याचा कंटाळा येतो मग देतात सोडून.