वर्डप्रेसवर देखील गुगल फ्रेंड कनेक्ट!
वा.. हे छान झाले!
Google Official Webmaster Blog वाचत असताना कळले की आता कुठल्याही साईटवर तुम्ही गुगल फ्रेंड कनेक्ट टाकू शकता!मी लगेच ते टाकून पाहीले. २ मिनिटांचे काम होते फक्त! पूर्वी फक्त ब्लॉगस्पॉटवरच टाकता येत होते. आता ते वर्डप्रेसवर टाकता आले.
गुगलच्या ऑफीशिअल ब्लॉगवर दिली आहे माहीती . तरी थोडक्यात इथे टाकते.
You will have to visit : http://www.google.com/friendconnect and provide your information. It will generate an HTML code. You will have to add that code as a widget. I guess you can add HTML code in Text area. and that’s it!
I hope it works for wordpress.com too..
Update : It does not work for wordpress.com blogs. :(
पूर्वी ब्लॉगरवर एकेकाळी ३९ फॉलोअर्स होते.. त्या सगळ्यांना गोळा केले पाहीजे इथे! :)
इथेच उजवीकडे आहे ते विजेट.. लोकहो, व्हा आता जॉईन त्याला! :)
-भाग्यश्री.
Popularity: 72% [?]
Related Posts :
Categories: Blog, Wordpress, new widgets
Tags: Blog, friend connect, google, Wordpress
