You are here: Home > Sketches >

काही दिवसांपुर्वी मायबोलीवर हे चित्रं(pen-sketch) पाहीले.. खूपच छान काढलं होतं, आणि ते पाहूनच आपणही try करावा असं वाटायला लागलं, साध्या वहीवर काढून पाहीले…. well.. अजुन सुधारणेला खूपच वाव आहे, पण पहीला प्रयत्न बर्‍यापैकी जमल्यामुळे छान वाटतंय.. :)
( सेल-फोन वर फोटो काढल्यामुळे चित्र जामच गरीब दिसतय! )

सद्ध्या डीजीटल कॅमेरा आल्यामुळे हेच चित्र फोटो काढून चिकटवत आहे.. आधीचं सेल्-फोन वरचं चित्र फारच गरीब आहे! :)

Vaishali pen-sketch

आणि त्याची अशी फ्रेम करून स्वयपाकघरात लावलीय..

IMG_0223

** click on the images to view the enlarged image.

Signature2

Popularity: 3% [?]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
  • chandra
    अरे ! मस्तच आहे की... लाइंसचा फ्लो छानच आलाय...

    http://asachkahitari.wordpress.com/
  • deepanjali
    जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
    असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
    की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
    एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)
  • ajit
    मला एक सैिते सापडली...हेच्यात तुम्ही ज़ार मराठी,इंग्रजीत ल्हिवल्या तर ते त्याला मराठी लिपीत बदलते...ती आहे http://www.quillpad.in/marathi/ वापरुन पहा तुम्ही सर्वे...
  • Yogesh
    changala alay ki. :)
  • Anand Sarolkar
    Beautiful!!! chitra baghun ekdum FC road var ubha aslya sarkha vatala. :)
  • Vaidehi
    khup chan alay! Ani mukhya mhanje vaishali cha mahol ani chav athavli...
  • mad-z
    कमेंट तुझ्या बाबांच्या ब्लॉग बद्दल... जरा घरी फोन करून त्यांना लिहायला सांग ना ... मार्च ते ऑगस्ट ... बराच काळ लोटला!
blog comments powered by Disqus
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera