Author Archives: Bhagyashree

नीलरंगी रंगले…

वॉव !! किती दिवस झाले म्हणे ब्लॉग अपडेट करून?? दिवस कशाला मोजू? साधं माझ्या ब्लॉगला मला लॉगिन करता येईना, यावरूनच समजतंय! शेवटी गुगलला शरण गेले नेहेमीप्रमाणे..की बाबारे वर्डप्रेसच्या अ‍ॅडमिन पॅनेलची वाट दे शोधून.. अन त्याचा हात धरून आले.. असो ! … Continue reading

Posted in About me, things I love.. | Tagged childhood | 6 Comments

थाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स

लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: भाज्या : गाजर , फ्लॉवर, ब्रोकोली, लाल-हिरवी सिमला मिरची, पातीचा कांदा, कांदा, मटार, ग्रीन बीन्स, (आणि अजुन जे काही संपवायचे असेल ते! स्मित ) थोडेसे भाजलेले दाणे (नवर्‍याला प्रचंड आवडत असल्याने घेतले, ओरिजिनल रेसीपी … Continue reading

Posted in Recipe | Tagged chicken, linguine, Recipe, stir fry, thai, चिकन, थाई | 2 Comments

एक भन्नाट दुपार !

शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत … Continue reading

Posted in California, long drive, Photographs, things I love.., Timepass, Travel, unforgettable moment... | Tagged California, dolphins, santa barbara, अमेरिका, प्रवास, भटकंती | 4 Comments

ल्हानपण देगा देवा !

आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला..  मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे … Continue reading

Posted in Experience, inspiring, Loud thinking, Nostalgia, things I love.., unforgettable moment... | Tagged childhood, friends | Leave a comment

आह.. साझ !

Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली! आत्ता तेच वाजतंय – क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है … Continue reading

Posted in Fav. Song, Movies, things I love.. | Tagged fav songs, movie, saaz | 4 Comments

गुढी..

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!! ही आमची गुढी! प्रचंड उत्सुकता होती, कारण या वेळेच्या भारतवारी मध्ये खास काठी घेऊन आले होते. मागच्या वर्षी केवळ काठीमुळे अडून राहीले होते!

Posted in India, Photographs, things I love.. | Tagged गुढी | 8 Comments

तो पाऊस.. हा पाऊस..

फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय. रवीवारपासून शुक्रवार पर्यंत. रस्त्यावर तळी साचली आहेत.. जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय. मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. … Continue reading

Posted in California, Nostalgia, Random, things I love.., unforgettable moment... | Tagged पाऊस | 18 Comments

टॅग – टॅग ..

नमस्कार वाचकहो.. सद्ध्या भारतवारीवर असल्यामुळे ब्लॉगिंग अगदी बंदच आहे. तिथे अमेरिकेत केव्हढाल्ला रिकामा वेळ असतो आणि  इथे कसा वेळ जातो हेच कळत नाही!  असो.. आता भारत वारी संपतही आली त्यामुळे जिवश्च-कंठश्च मैत्रिणीची आठवण यावी तशी ब्लॉगची आठवण आली ! पेंडिंग … Continue reading

Posted in Timepass | 7 Comments

अमेरिका पूर्वरंग – व्हाईट हाऊस !

माझ्या परवा लक्षात आले, मी  डीसी मध्येच अडकून पडलीय की! अज्जुन  पुढे किती पल्ला गाठायचा आहे .. बापरे..  डीसी नंतर , निनादची युनिव्हर्सिटी, न्युयॉर्क, नायगरा इतके सगळे पाहीले. सगळ्यावरच लिहीन असे नाही , पण पुढे सरकले पाहीजे आता. मलाही बोर … Continue reading

Posted in East Coast, Travel | Tagged america, East Coast | 4 Comments