Author Archives: Bhagyashree

अमेरिका पूर्वरंग : १ – पळापळा कोण पुढे पळे !!!

दिनांक ४ सप्टेंबर २००९ .. मायबोलीचा गणेशोत्सव संपला ३ ला.. तरीही नंतरची कामं उरली होती.. ती व एकीकडे प्रवासाची तयारी करत होते… ४ ला रात्री ११ ची फ्लाईट होती .. थोड्यावेळाने माझ्या लक्षात आले की मी नुसतीच भराभरा इकडून तिकडे … Continue reading

Posted in East Coast, Experience, Travel | Tagged East Coast, अमेरिका, प्रवास, भटकंती | 2 Comments

मी टिपलेली काही फुले!

फोटोंचे अल्बम पाहता लक्षात आले, की बरीच फुलं जमली आहेत माझ्याकडे.. त्यांचे हे कलेक्शन.. Please go through my Flickr Link.. तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

Posted in Photographs, things I love.., Timepass | 9 Comments

Wish List..

या काही गोष्टी, ज्या मला जमत नाहीत.. किंवा जमवून बघायच्या आहेत! कुठेही न धडपडता चालणे.. किंवा स्वयपाक करताना एकही भांडं न पडणे.. सर्व रस्ते नीट बरोबर नावानिशी लक्षात राहणे. कुठल्यातरी मोठ्ठ्या ट्रेकला यशस्वीरित्या जाणे.. गाडीचे , दाराचे लॉक पहील्या झटक्यात … Continue reading

Posted in Timepass, wish list | 18 Comments

IE चा प्रॉब्लेम

मला आजच कळले की माझा ब्लॉग Internet Explorer मधे अतिशय वाईट दिसतो आहे! सगळे पेज डावीकडे सरकलेले, हेडर वर आलेला.. पेज लोड व्हायला वेळ.. इन्डेक्समधल्या कंटेंटला क्लीक केल्यास सुरवातीला काहीच न दिसणे.. मला Google Analytics मधून कळतेच की अजुनही बरीच … Continue reading

Posted in Internet Explorer Problem | 7 Comments

१,२,३.. टेस्टींग.. टेस्टींग !!

ह्म्म.. सद्ध्या माझ्याकडे अफाट रिकामा वेळ आहे, हे तुम्हाला कळतच असेल.. माझ्या मे महीन्यातल्या (टाईमपास )पोस्टच्या संख्येवरून! किती घोळ घालतीय आजकाल मी ब्लॉगमधे! बापरे!रोज एक तरी कोड टाकतेच आहे.. स्लो झाली असणारे साईट.. टेम्प्लेट बदललं.. आधीचे फार छान होते! पण … Continue reading

Posted in new widgets | 16 Comments

Zoo Zoo..!

तुम्ही जर zoozoos च्या शोधात आला असाल इथे, तर कसं फसवलं!! हेहे.. ते झूझूज क्युट आहेतच! पण मी लिहीतीय़ ते नुस्त्याच झू बद्दल! Los angeles Zoo.. ! परवा होता लॉंग विकेंड.. कुठेतरी लांब जायची इच्छा होती, पण ती काही वर्काउट … Continue reading

Posted in Experience, Timepass, Travel | 6 Comments

दगडावर कोरलेले क्षण..

गायत्रीच्या ब्लॉगवर असं लक्षात राहीलेले/आनंदाचे क्षण असे पोस्ट पाहीले.. म्हटलं आपणही करावी यादी! फक्त आनंदाचेच असे नाहीत, लक्षात राहीलेले.. बघू किती आहेत असे क्षण! अगदी लहानपणापासून आठवायचे म्हटले, तर सगळ्यात आधी आठवते.. आई आणि बाबा मला सकाळी उठवायला यायचे तो … Continue reading

Posted in unforgettable moment... | 13 Comments

कॉलेजचे भन्नाट दिवस!

ह्म्म.. कालच अमेरिकेतल्या माहेराहून घरी परतले..इतक्यात काही भारतात जायचे प्लॅन्स नसल्याने हे आगळे माहेरपण अनुभवले!जाम मजा आली.. आईबाबा, भाऊ-वहिनी बरोबर धमाल, गप्पा, भाच्याबरोबर दंगा-मस्ती-नाच-गाणी! , शॉपींग आणि खादाडी, दुपारच्या झोपा! एकदम पर्फेक्ट व्हेकेशन होती! का कोण जाणे, पण या वास्तव्यात … Continue reading

Posted in college, things I love.., Timepass, unforgettable moment... | 10 Comments

आईची कवीता.. संक्रांत..

अमेरिकेतल्या आणि एकंदरीतच रिसेशनवर, माझ्या आईने संक्रातीच्या दरम्यान केलेली कवीता.. आली आली संक्रांत आली..पण यावेळेला मात्र नेहेमीपेक्षा जरा लवकरच आली…कोणत्या देशावर आली .. कोणत्या बाजूने आली?कशावर आली?? अहो, अमेरिकेवर संक्रांत आली, लेहमनच्या दिशेने आली..Auto Industry वर संक्रांत आली..शेअर मार्केटवर संक्रांत … Continue reading

Posted in Uncategorized | 3 Comments

मी – एक करोडपती! :)

My site is worth $9.79 Million.How much is yours worth? तुमचं काय मतं? आणि हो.. कोणी असेल करोडपती , ही साईट वाचणारा, त्याने करोड पेक्षा जास्त ऑफर केली साईटसाठी तरी चालेल मला.. (चालेल काय, पळेल! ) तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास … Continue reading

Posted in Blog, Random, Timepass | 2 Comments