You are here: Home > Blog, chidchid.... > ब्रेक? I guess not.

ब्रेक? I guess not.

बापरे ! मागच्या पोस्टमध्ये लिहील्याप्रमाणे ब्रेक घेतीय म्हटल्यावर आई आणि नवरा उखडलेच माझ्यावर !! खरंतर लिहीणं बंद करणे नाही जमणारे मला. ते तसे मी करणारही नव्हते. वैयक्तिक डायरीवर तर लिहीलेच असते, जे मनात येते ते. पण त्या दिवशी उबग आला ब्लॉगिंगचा /इंटरनेटचा.
असो. त्या दोघांसाठी तरी मी हा ब्लॉग चालूच ठेवणार. आणि ही मी बसलीय ब्लॉगवर काहीतरी खरडायला. परत. नव्याने ! :)

तरीही विषय नाहीच सुचते. नंतर लिहीते पुढे कधीतरी. :)

Believe me, This is not (let-it-be-good-or-bad-anything-is-good-kind-of) publicity stunt! Someone actually thought of that.. LOL
I was really frustrated with internet. and now am back on track.  Duh..

Bhagyashree.

Popularity: 14% [?]

Tags: Blogging, break

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
  • nandan27
    Welcome, back :). Padavyacha muhurt suddha uttam aahe naveen sankalpasathi!
  • bhag41
    :) thanks.
blog comments powered by Disqus
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera