माझे विचार... » books

The Goal !
सद्ध्या पुस्तक वाचनामध्ये  ’द गोल’ चालू आहे.. अमेझिंग पुस्तक! प्रत्येकाने वाचावे असं..

थोडक्यात कथा अशी, एक मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट जो अजिबातच नफा करत नसतो.. नफा कसला, प्रत्येक शिपमेंट किमान ४० आठवडे लांबलेली..! खरंतर तसं सगळं व्यवस्थित चालू आहे.. पण तरीही शिपमेंट उशीराच.. कधी हवे ते मटेरिअल उपलब्ध नाही,तर कधी नको असलेल्या मटेरिअल्स्चा ढीग होतोय! थोडक्यात गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत.. त्यातच त्या प्लॅन्ट मॅनेजरला डेडलाईन मिळते.. ३ महीन्यात काही सुधारणा नाही दिसल्या तर प्लॅन्ट बंद होणार.. एखादा माणूस असता तर सरळ, नवीन जॉब शोधून गप्प बसला असता.. पण मग तो नायक कसला? अलेक्स असं नाही करत.. तो मनापासून अगदी सर्व पणाला लावून तो प्लॅन्ट नफा कसा देईल याचा विचार करतो.. काय चुका होत आहेत.. त्या कशा सुधारता येतील वगैरे.. तो, त्याची टीम आणि अलेक्सचा फीजिक्सचा प्रोफ. जोआन.. ही मेन लोकं या पुस्तकातली.. जोआन प्रश्न विचारणार, काही बेसीक गोष्टी सांगणार.. पण डीरेक्ट प्रश्नाचं उत्तर कधीच नाही देणार.. अलेक्सला विचार करायला लावणार.. अलेक्सदेखील ज्या पद्धतीने ते प्रश्न सोडवतो..(मुलाच्या कॅम्पिंग मधे) ते सर्व अफलातून आहे! वाचलीच पाहीजे ती थॉट प्रोसेस!

फर्स्ट इयर ला असताना वाचलेले हे पुस्तक.. तेव्हा बॉटलनेक म्हणजे काय तेदेखील कळत नव्हतं तेव्हा वाचलेलं.. पण तरी देखील शेवटपर्यंत वाचलं.. इतकं इंटरेस्टींग.. त्यानंतर ३ वेळा वाचलं.. दर वेळेला काही नवीन गोष्टी कळत गेल्या.. नव्याने उभारी मिळाली.. परवा इथे आल्यावर पहीलं पुस्तक विकत घेतलं ते हेच! बाबांकडे आहे हे पुस्तक.. पण माझ्या पण संग्रही पाहीजे म्हणून घेतलं.. वाचताना इतकं रिलेट करू शकले..की विकत घेतल्याचं चिज झालं..

पुस्तकात शेवटी काय होतं ते महत्वाचं नाही.. नायक आहे म्हटल्यावर तो यशस्वी होणारच.. पण कसा? त्या मागे त्याने काय कष्ट घेतले.. कसा विचार केला.. हे महत्वाचे.. सगळ्यात महत्वाची ऍटीट्युड! ’नमस्ते लंडन’ मधे अक्षयकुमार म्हणतो तसं, जोपर्यंत तुम्ही खरंच हरत नाही तो पर्यंत तुम्ही जिंकू शकता.. अगदी हेच विचार यात मांडले आहेत.. चिकाटी,जिद्द,रिस्क घेण्याची क्षमता,कष्ट असतील तर तुम्ही जिंकणारच!

मला स्वतःला खूप काही शिकण्यासारखं मिळतं हे पुस्तक वाचून.. तुम्हालाही आवडेल.. जरूर वाचावे असं पुस्तक!

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

नेनचिम!
काय पुस्तक आहे! मराठी मधे science fictions खूप वाचल्या आहेत.. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके, अजुनही काही.. पण नारायण धारपांची फार कमी पुस्तके वाचली मी.. जी वाचली त्यांची नावं पण आठवत नाहीत आता..   असो.. पण आता त्यांची सगळी पुस्तके वाचून काढली पाहीजेत असं वाटायला लागले आहे.. ‘नेनचिम’ वाचल्यामुळे… !
खरं म्हणजे हे पुस्तक मी अजून २-३ वेळा वाचले तरच मला याच्यावर काही लिहीता येईल.. वाचतानाच इतकं जड जात होतं समजायला, धारपांनी कसे लिहीले कमाल आहे.. केव्हढा अभ्यास असेल त्यांचा! ( अर्थात मला जड जात होतं कारण ते सगळं मराठीतून वाचणं खरच अवघड आहे!)

नेनचिम नावाचा एक आकाशमालेतला छोटासा ग्रह.. तेथील लोकांनी खूपच प्रगती केली आहे.. अगदी science च्या सर्व ब्रॅंचेस मधे! तेथील सर्व शासन व्यवस्था ‘ता वरीनी’ नावाची संस्था पाहते.. अतिशय उत्तम प्रकारे सर्व ग्रहावर(त्यांच्या मते जगावर) नियंत्रण आणले आहे .. कुठेही असंतोष नाही,सर्व कारभार सुरळीत चालू आहे.. मधल्या काळामधे ‘पामिली’ नावाची एक संस्था ता वरीनी ने उभी केलेली आहे, जिच्यामधे science च्या सर्व शाखा एकत्र आणल्या आहेत, आणि नव-नविन प्रयोग चालु आहेत..पामिली तर्फे एक नविन प्रयोग अमलात आणण्यात येतो, आणि प्रचंड यशस्वी होतो! ‘सिन्तारी’ .. एकमेकांच्या मनातील विचार ओळखणारी यंत्रणा.. ज्यामुळे ता-वरीनी चे काम अजुनच सोपे झाले.. गुन्हेगारीला एकदम आळा घालता आला.. परंतू.. लवकरच सर्व शास्त्रद्न्यांना उमगते की नेनचिम चे या आकाशमालेतील वास्तव्य अगदीच छोटे आहे.. म्हणजे तरी काही कोटी वर्ष.. परंतू नजिकच्या काळामधे नेनचिम संपुष्टात येणार आहे याची सर्वाना जाणीव होते. आणि नेनचिम ला कसे वाचवता येईल याचा विचार चालू होतो.. आकाशमाले मधे असा कुठला ग्रह आहे का, की जिथे नेनचिम ची वस्ती हलवता येईल? परंतू असा कुठलाच ग्रह जवळ सापडत नाही. जो सापडतो.. तो कितीतरी प्रकाशवर्षे लांब असतो.. पण तरी प्रयत्न करून पाहयचे ठरते..
सर्व शाखामधले शास्त्रद्न्य कामाला लागतात.. नेनचिम वरील शास्त्र इतके पुढे गेलेले असते, की ते lab मधे मानवाचे बीज तयार करतात.. अशा पद्धतीने store करून ठेवतात की ते जेव्हा यानातून, त्या दुसर्या वस्ती होऊ शकेल अस हवामान असलेल्या ग्रहावर पोचेल तेव्हा तिथे मानवाची उत्पत्ती होऊ शकेल. परंतू या प्रयोगाच्या यशाची खात्री कोणालाच नसते.. थोडक्यात नेनचिम चा जगाच्या पाठीवर कसलंही अस्तित्व नं उरता अंत होणार अशी खात्री पटायला लागते..
तेवढ्यात, रोलान नावाचा शास्त्रद्न्य असा विचार मांडतो की.. नेनचिम हे काही फक्त मानव इकडून तिकडे गेल्याने अमर होणार नाही आहे. आपल्या ग्रहावरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली संस्कृती.. ती जर आपण बाकीच्या जगापर्यंत पोचवू शकलो, तर नेनचिमचे महत्व नक्कीच जगासमोर येईल. इतकी प्रगत वस्ती असणारा हा ग्रह केवळ त्याच जिवनमान कमी आहे म्हणून अंत पावला हे जगाल समजेल.. हा त्याचा विचार सर्वांना पटतो.. आणि जशी एकीकडे मानवी बीज दुसरीकडे नेण्याचे प्रयत्न चालू असतात, तसेच बरोबरीने, नेनचिमचा इतिहास.. नेनचिमवरील महत्वाच्या व्यक्ती.. या ग्रहावर झालेलं संशोधन, नविन प्रयोग..आणि मुक्ख्य म्हणजे सिन्तारी… हे सर्व एका ठिकाणी store केलं जातं.. कालांतराने… नेनचिम वरील वातावरण बदलू लागते.. तापमान वाढ होते.. पाऊस कमी होतो.. हवा विरळ होऊ लागते… थोडक्यात.. वातावरण मानवास राहण्यासाठी उपयोगी राहात नाही.. खूप पुर्वी हा धोका लक्षात घेउन नेनचिम च्या गर्भामधे राहण्याची व्यवस्था पामिलीने केलेली असते.. तेथे हवा, अन्न निर्माण करायचे काम, पामिलीचाच एक शोध, ‘यंत्रेश’ नावाचे यंत्र करत असते.. परंतू ते प्रयत्न सुद्धा कमी पडत जातात.. सर्व मानव वंश संपतो.. एकपेशीय प्राणी काही काळ तग धरून राहतात, परंतू त्यांचाही पाडाव होतो.. राहते ते फ़क्त… नेनचिम मधील अवाढव्या प्रगत अशा इमारती.. यंत्रे… स्वयंचलीत यंत्रे! जी मानव नसताना देखील चालू राहतात.. अव्याहत त्यांना नेमून दिलेलं काम करत राहतात.. अर्थात या सोयींचा उपभोग घ्यायला कुठलाही मान्व जिवंत नसतो.. कालांतराने.. वातावरण इतके तापते.. की सर्व पोलादी इमारती.. यंत्रे वितळून जातात.. पत्त्यांच्या बंगल्यासारखे खाली कोसळतात… अर्थात आवाजही होत नाही.. कारण मुळात तिथे हवाच नसते… अशा रीतीने नेनचिमचा अंत होतो…..
पुढे आपल्याला समजते की नेनचिम म्हणजेच आपला चंद्र.. ! (अर्थात ही गोष्ट काल्पनिक आहे.. परंतू त्यांनी असे संदर्ब दिले आहेत की पुढे मानव चंद्रावर पाऊल ठेवतो.. ) तेव्हा ४ मानव पहील्यांदा चांद्रावर (इथे : नेनचिम वर) उतरतात.. तेव्हा एक स्फोट होतो.. आणि जमिनीखाली दडवलेली सिन्तारी यंत्रणेबद्दलची माहीती त्या मानवांना मिळेल अशी व्यवस्था झालेली दिसते.. त्या चार मानवांमधे.. १ अमेरीकन, १ रशियन, १ चिनी तर १ अर्थात भारतीय असतो.. भारत नावाचा! त्याला सिन्तारीच्या माध्यमातून इतर ३चे विचार कळतात.. आणि ही यंत्रणा जर पृथ्वीवर आली तर काय अराजक माजेल ते त्याला जाणवते आणि तो ती नष्ट करतो.. इत्यादी….
सगळं कथानक जरी मी इथे लिहीलं असलं तरी ते इत्थंभूत वर्णन, धारपांच्या शैलीमधे वाचण्यामधे मजा आहे!
शक्यतो कुठल्याही science fiction मधे एक सत्याचा आधार असतो.. आणि मग ती कल्पना फुलवलेली असते.. इथेही तसेच आहे.. global warming नी काय काय होऊ शकते याची चुणुक नक्कीच मिळेल.. आणि कितीही शास्त्र प्रगत झाले तरी निसर्ग, वातावरणापुढे आपले काहीही चालणार नाही याची कल्पना येते! त्यामुळे मला आधी कधीही जाणवला नव्हता इतका global warming बद्दल अवेरनेस जाणवला हे पुस्तक वाचून.. तेव्हा पुस्तक मिळालं तर जरूर वाचा….

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

चार्ली चॅपलीन…..!
काल लायब्ररी मधे ‘मी चार्ली चॅपलीन’ हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!)
२ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे..
सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. “तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!”   इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ‘ट्रॅंप’ कसा जन्माला आला, याची कहाणी आहे.. हळुहळु चॅपलीन प्रसिद्ध आणि श्रीमंत होत गेला.. यात त्याच्याकाही महत्वाच्या चित्रपटांची जन्मकथा आहे. त्याला घेतलेले त्यानी कष्ट आहेत.. संघर्ष आहे.. थोडंफार चित्रपट तयार करण्याच्या तंत्राबद्दल देखील माहीती आहे..
पण सगळ्यात उत्कंठेचा भाग आहे तो म्हणजे, जेव्हा बोलपटांचे आगमन झाले आणि दुसर्‍या महायुद्धाच्या काळानंतरचे.. ज्या कलाकारानी सगळ्या जगाला हसवत ठेवले (आणि हसवता हसवता रडवले देखील) त्या कलाकाराशी अमेरीका नंतर फारच वाईट वागली.. त्याला कम्युनीस्ट ठरवले गेले, बरेच खटले झाले.. आणि सरतेशेवटी अमेरीकेतून हकालपट्टी करण्यात आली! मग तो स्वित्झर्लंड इथे स्थायिक झाला…

या पुस्तकातून चॅपलीनचे इतके पैलू दिसतात! त्याची कॉमेडी थोडी करूणच होती.. मुळात त्याची मनोवृत्ती जरा करूण अशीच असावी.. कुठलीही सुंदर कलाकृती पाहीली किंवा आनंद झाला की चॅपलीनचे डोळे पाण्याने भरून जायचे.. या पुस्तकातले त्याची काही स्वगतं, किंवा महायुद्धाच्या काळात त्याने केलेली भाषणे, ‘द ग्रेट डिक्टेटर’ मधील त्याचे भाषण अतिशय सुंदर आहेत! या पुस्तकात, त्याचे, त्याच्या कुटुंबाचे, चित्रपटसृष्टीतील लोकांचे खूप सुंदर फोटोज आहेत..नाहीतर चार्ली चॅपलीन ला कायम त्या ट्रॅंपच्या भुमिकेतच पाहायची सवय आपल्याला!

हे पुस्तक वाचल्यावर चार्ली चॅपलीन किती थोर होता हे कळतं आपल्याला.. केवळ तो ईंग्लीश होता आणि त्याने कधीच अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले नाही म्हणून आणि अशाच कारणांमूळे अमेरीका सोडायला लागली तरी त्याने कधी कटूता नाही ठेवली मनात.. तो स्वतः थोर होताच, परंतू अनेक थोर लोकांना तो प्रत्यक्ष भेटला.. आईनस्टाईन, म. गांधी, नेहरू, रुझवेल्ट, हुवर,पिकासो आणि अशीच अनेक व्यक्तीमत्वं!

एकंदरीत पुस्तक खूपच छान झालंय.. ओघवतं झालंय.. कुठेही रटाळ नाही आहे.. पुस्तक जरूर वाचण्यासारखे आहे, परंतू अनुवादकाचे नावच न कळल्यामुळे नक्की तपशील नाही सांगता येत आहे.. पण मिळालंच तर जरूर वाचा!

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..