माझे विचार... » college

कॉलेजचे भन्नाट दिवस!
ह्म्म.. कालच अमेरिकेतल्या माहेराहून घरी परतले..
इतक्यात काही भारतात जायचे प्लॅन्स नसल्याने हे आगळे माहेरपण अनुभवले!
जाम मजा आली.. आईबाबा, भाऊ-वहिनी बरोबर धमाल, गप्पा, भाच्याबरोबर दंगा-मस्ती-नाच-गाणी!   , शॉपींग आणि खादाडी, दुपारच्या झोपा! एकदम पर्फेक्ट व्हेकेशन होती!

का कोण जाणे, पण या वास्तव्यात मला सारखे माझे कॉलेजचे जीवनच आठवत होते!
खूप दिवसांनी आई बाबांबरोबर होते म्हणून असेल..
“माझे इंजिनिअरिंगचे दिवस!”    गाथा होईल याची लिटरली!

अस्मादिक तसे डोक्याने बरे असण्यापेक्षा नशिब बलवत्तर असल्यानेच बर्‍याच गोष्टी मिळवू शकले..
त्यातली एक इंजिनिअरिंगची डिग्री!
(मैत्रिणींना हे पटायचे नाही! त्यांना वाटायचे मी ’भयंकर’ अभ्यासू आहे! आणि त्यांना न सांगता मी रात्र रात्र अभ्यास करते वगैरे! lol..  ) खरं सांगायचे तर मी कधीच अभ्यास केला नाही!! नाही म्हणायला आई आवर्जून मी पहिलीत असताना कशी स्वत:हून अभ्यासाला बसायचे, कवीता म्हणायचे इत्यादी सांगते.. अर्थातच ती तिथेच थांबते.. बहुदा मी नंतर अभ्यास केला नसावा! हेहे..

शाळेत मी तशी बडबडी आणि शांत(किंवा शिष्ठ!) अशी दोन्ही अर्थांनी प्रसिद्ध.. म्हणजे जे ओळखीचे आहेत त्यांच्याशी अखंड बडबड करणार! पण नव्याने ओळखी करून घेण्याच्या नावाने बोंब.. तो एक फॉल्ट माझ्यात अजुनही आहे! मी संवादामधे खूप कमी पडते.. पण कोणी स्वत:हून आले माझ्याशी बोलायला की यूहू! स्वारी खुष! मग अगदी घरी बोलवणार त्या व्यक्तीला.. असो..
तर शाळेत मी अशीच प्रसिद्ध (असावे कदाचित).. हुषार वगैरे काही संबंध नाही!

तिथून मग ११वीला आले शेजारच्याच कर्नाटक शाळेत.. हो, ती ११वीलाही शाळाच होती! आख्ख्या ११-१२वीमधे मी १किंवा २ दा लेक्चर्स बंक केले..   फारच वाईट झाले! जाऊदे..
शाळा असली तर ढिंक्च्यॅक होती एक्दम! सगळे फाड फाड विंग्रंजी, डायरेक्ट तर्खडकरांच्या घरून आल्यासारखे बोलायचे!   मराठी मिडीयम (समाधानासाठी म्हणायचे सेमी इंग्लिश मिडीयम! ) मधून आलेली मी.. जाम बावचळले होते! कसं होणार या ठिकाणी, सतत चिंता.. पण तिथेही मजाच झाली!
पहील्याच दिवशी कॉलेज सुटल्यावर .. चिखल लागलेल्या जिन्यावरून धडधडत धपाक्कन मी खाली! अशा रितीने माझी , माझ्या बॅचमेट्सशी ओळख झाली! हेहेहे.. काय पण फिल्मी!
तेव्हा अजुन एक किस्सा झालेला.. माझे केस अतिशय कुरळे आहेत.. तेव्हा माझा शॉर्ट मश्रुम कट असायचा.. मी प्रचंड सडपातळ होते! (हाय रे देवा तशीच का नाही राहीले!   ) जीन्स टीशर्ट शिवाय दुसरे कपडे मी कधीच घालत नाही! तेव्हाही नाही, आजही नाही..  तर, मला कोणीतरी चक्क मुलगाच समजले होते!  धमाल आली होती! आख्खा क्लास हसून लोटपोट.. ! करमणूकच होते बहुतेक मी!

असो.. तर सांगायचा मुद्दा हा की, अभ्यास जरा दुय्यमच प्रकार माझ्यासाठी.. पण येस.. नशिबाने मला जोरदार साथ दिली! जे मी वाचायचे ते १००% लक्षात राहायचे.. त्यातलेच ७०-८०% पेपरमधे यायचे.. झाले ना ७०-८०% मार्क्स!  ) अशा रितीने १२वी संपली!
१२वी नंतर मी खूप म्हणजे खूपच कॉन्फिडंट होते.. इंजिनिअर होणार! तेही कंप्युटर! ११-१२वीला व्होकेशनल म्हणून कंप्युटर्सच होते म्हणून बरे.. बरेच काय काय शिकले.. तो एक विषय आवडीने शिकले बुआ.. बेसिक पास्कल सारख्या भाषा शिकले होते! त्या बाईंचा चेहरा आठवतोय , नाव विसरले.. पण त्यांनी क्लासला फ्लॉपी कशी चालवायची इथपासून शिकवल्याचे आठवतंय! Lol.. ! १०वी पासून माझ्या घरात इंटरनेट असल्याने त्या क्लासला मात्र मला जरा पुढे पुढे करता आले!
एकंदरित.. ११-१२वी हा सुवर्णकाळ होता! मला कधीही न मिळालेल्या जीवाभावाच्या मैत्रिणींचा ग्रुप मिळाला! मी,प्री,मिथू,अमृ,योगी आणि स्मि! आम्ही ६ जणींनी जी काय धमाल केली आहे त्याला तोड नाही! २-३ वर्षं नुस्ता धिंगाणा केला होता! नंतर अमृ गेली रशियाला, मिथु US ला, प्री.. गा-य-ब ! मग स्मि,योगी आणि मी प्रत्यक्ष कॉन्टॅक्टमधे राहीलो.. तर मिथू अन माझी मैत्री ३०-४०Kb च्या इमेल्समधून बहरली!   माझ्याच कॉलनीत राहणारी ही मुलगी मला कर्नाटकला ११वी मधे भेटली!  ) असो.. तिच्यावर,माझ्या प्रत्येक मैत्रिणीवर स्वतंत्र पोस्ट होईल.. !

१२वी झाल्यावर बाबांना काही केल्या खात्री वाटत नव्हती की मला इंजिनिअरींगला ऍडमिशन मिळेल.. ते सारखे मागे लागले.. BCS ची एन्ट्रन्स तरी देऊन ठेव.. मग शेवटी मी म्हटलं ठीके.. पण तेव्हा (परत )
नशिबानेच स्मि,रम्या,आणि सुवी या माझ्या मैत्रिणी फर्ग्युसन मधे बीसीएसच्या क्लासला जाणार होत्या! मीही मग पळत त्यांना जॉईन झाले! ते २ महीने आहा होते ! तसा अभ्यास होता.. पण त्या परिक्षेला काही माझ्या दृष्टीने महत्व नसल्याने अभ्यास (तिथेही) नाही केला.. नुस्ती धमाल! सकाळी ८ ला बाबा सोडायचे फर्ग्युसन मधे.. दुपार पर्यंत लेक्चर्सला बसून थोडा अभ्यास जास्त टाईमपास.. मग ३ का ४ वाजता आधी फर्ग्युसन पासून डेक्कन पर्यंत चालत.. मग तिथून कर्वे रोड पर्यंत टमट्मने.. आणि कर्वे रोड पासून घरी परत चालत!
एव्हढे कष्ट मी एरवी नक्कीच घेतले नसते… केवळ फर्ग्युसन म्हणून! काय क्रेझ होती फर्ग्युसनची! माय गॉड!

असो.. यथावकाश नशिबानेच BCS एन्ट्रन्सला उत्तम मार्क पडून देखील मी इंजिनिअरिंगला MIT मधे दाखल झाले.. अंहं.. MIT Womens! फर्ग्युसन मधून मुलींच्या कॉलेजमधे म्हणजे जामच अधोगती! हेहे.. चालायचेच.. इंजिनिअरिंगसाठी वाटेल ते!

- क्रमशः ..

हे क्रमशः उगीच ! जनरली मला सगळं एकटाकी लिहून काढायला आवडते.. पण हे फारच मोठे होतेय.. वाचायला कंटाळा येतो .. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या गमती-जमती नंतर !

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..