You are here: Home >Archive for the ‘Experience’ Category

ल्हानपण देगा देवा !

आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला..  मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी [...]

Tags: childhood, friends

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

अमेरिका पूर्वरंग : १ – पळापळा कोण पुढे पळे !!!

दिनांक ४ सप्टेंबर २००९ .. मायबोलीचा गणेशोत्सव संपला ३ ला.. तरीही नंतरची कामं उरली होती.. ती व एकीकडे प्रवासाची तयारी करत होते… ४ ला रात्री ११ ची फ्लाईट होती .. थोड्यावेळाने माझ्या लक्षात आले की मी नुसतीच भराभरा इकडून तिकडे फिरतीय घरात.. पण काम काही उरकत नाहीये.. शेवटी गणेशोत्सवाच्या कामाचे नॉलेज ट्रान्स्फर केले व तो [...]

Tags: East Coast, अमेरिका, प्रवास, भटकंती

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

निरोप आणि रंगरंगिले छैलछबिले!! :)

आज एक फार वाईट गोष्ट घडली.. माझ्या ब्लॉगवरच्या निम्म्याहून अधीक विजेट्स आणि टुल्सना मला निरोप द्यावा लागला.. करणार काय दुसरं? खूप जणांनी सांगितलं.. थोडा स्लो झाला आहे ब्लॉग, लोड टाईम जास्त आहे इथपासून ब्लॉग लोड व्हायला तासन तास लागत आहेत अशा कमेंट्स आल्या मला.. मग निरोप दिलेलाच बरा.. मला स्वत:ला स्लो लोड होणार्‍या साईट्स बद्दल [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

Zoo Zoo..!

तुम्ही जर zoozoos च्या शोधात आला असाल इथे, तर कसं फसवलं!! हेहे.. ते झूझूज क्युट आहेतच! पण मी लिहीतीय़ ते नुस्त्याच झू बद्दल! Los angeles Zoo.. ! परवा होता लॉंग विकेंड.. कुठेतरी लांब जायची इच्छा होती, पण ती काही वर्काउट नाही झाली! शेवटी काहीच नाही तर निदान एले झू पाहावे म्हणून निघालो..तिथे पोचल्यावर कळले की [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

भुकंप .. !

लॉस एंजिलिस मधे काल दुपारी ११.४५ च्या दरम्यान ५.४ रिश्टर स्केलचा भुकंप झाला.. (आधी ५.८ म्हटले, नंतर ५.६,५.४ करत आता ५.४ म्हणत आहेत.. हे कसे, माहीत नाही!) जीवितहानी काही झाली नाही, तसेच काही ठीकाणी तुरळक वित्तहानी झाली.. कमीत कमी नुकसान होण्याचे श्रेय नक्कीच इथल्या ’अर्थक्वेक रेझिस्टंट’ घरांना जाते..मिपा वर पिडाकाकांनी हा भुकंपावर लेख लिहीला.. त्याप्रमाणेच [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

कंटाळा..

मी आत्तापर्यंत खूप वेळा दुपारी एकटी राहलीय घरात.. एस्पेशिअली दादा अमेरीकेला गेल्यावर जास्तच.. आधी आमचा धिंगाणा चालायचा दुपारी,आई-बाबा ऑफीसमधून येईपर्यंत .. नंतर मी आणि आज्जीच… मला आठवतंय तेव्हापासून, साधाराण आमच्या शाळा सुरू झाल्यापासून आज्जी दुपारी एकटीच असायची घरी.. बरीच वर्ष कान-डोळे ठीक असे पर्यंत आज्जी टीव्ही पाहायची, रेडीओ ऐकायची.. काही बाही वाचत बसायची सतत.. अभंग, [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

लायब्ररी !!

फायनली इतक्या दिवसांच्या गॅप नंतर मी परत लायब्ररी चालू केली. लग्नाच्या गडबडीत कोण वाचणार म्हणून पुण्यातली लायब्ररी बंदच केली होती.. आणि इथे आल्यावर सुद्धा, सुरवातीचे दिवस सेटल होण्यातच गेले.. पण गेले काही दिवस अगदीच बोर व्हायला लागलं होतं.. नेटवर तरी किती वाचणार.. बरं, जे चांगलं लिहीतात ते काय ब्लॉग रोज अपडेट नाही करत.. आणि मायबोली,मनोगत,उपक्रम [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

तारे जमीन पर ! :)

काल नवऱ्याबरोबर बाहेर जाताना आकाशात काहीतरी चमकल्यासारखं दिसलं.. विमानतळ जवळच आहे, त्यामुळे पहील्यांदा विमान वाटलं. पण तरी विमान काही इतक्या वेगानी जात नाही.. आणि त्या प्रकाराला धुमकेतू सारखी धुसर शेपुट पण होती..! लाईट ब्लु कलरचा तो प्रकार म्हणजे करण जोहर स्पेशल ’टुटता सितारा’ होता असा आम्ही निष्कर्श काढला!! आयुश्यात पाहील्यांदा असं काहीतरी पाहात होते! ( [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

hmmm… nostalgia !!!

आज सकाळ पासून कॉलनीच्या देवळातून कसले तरी फेकल्याचे, आणि बांधाबांधीचे आवाज आले, आणि एवढा आनंद झाला.. गणपती आले !! कायम आदल्या दिवशी दिवसभर हे मांडव घालायचे काम, वर्षानुवर्षे चालत आले आहे.. लहानपणी शाळेतून आले की समोरच्या बिल्डींगमधे हा मांडव तयार होताना दिसायचा.. तेव्हा कॉलनीमधे देऊळ , ती मोकळी जागा झाली नव्हती.. तो मांडव पाहून होणारा [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

मागचा आठवडा फारच मस्त गेला!आठवड्याच्या सुरवातीलाच Junior College च्या Principal सत्यनारायण मॅडम भेटल्या.. खरंतरं, दिसल्या… पण चक्क चक्क त्यांनी मला ओळखलं.. आणि आम्ही कितीतरी वेळ गप्पा मारल्या!! कॉलेज चालू असताना मी कधी बोलले नव्हते… तरी त्यांनी मला ओळखलं,बोलल्या… सही वाटलं.. (तेव्हा कधी वाटलं नव्हतं सत्तूला पाहून,बोलून मला एव्हढा कधी आनंद होईल… किती त्रास द्यायचो आम्ही [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

"काय करतेस दिवसभर??"

हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. त्याचे कारण मी सद्ध्या jobless आहे. कंप्युटर ईंजिनिअर असून सुद्धा मला अजुन जॉब मिळालेला नाहीय.. आता जॉब का मिळत नाही..s/w field मधे इऽऽऽतके जॊब्स असताना मलाच का मिळत नाही, मी प्रयत्नच करत नाही का? वगैरे वर मी नंतर लिहीन कधीतरी! पण मिळालेल्या २४ तासात तू करतेस तरी काय? आणि [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera