This is absolutely the most aimless post of my blog. I know. Because I neither have any subject in my mind, nor I have any inspirational incident happened in my life so that I can pen it down before it rubs out of my memory. NO ! absolutely nothing.. Its not like there is nothing [...]
आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला.. मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी [...]
हे शीर्षक थोडं अतीच लांब झाले आहे खरं, पण पर्याय नव्हता. नुसतेच “मराठी लोकं कंजुष का” चूक झाले असते [ म्हणजे पोस्टच्या संदर्भात म्हणतीय मी.. , एरवीचे.. जाऊदे!] “मराठी लोकं ब्लॉगिंगमधे कंजुषी का करतात?” हे तर साफ चुकले असते,मराठीब्लॉग्सला जोडलेल्या ब्लॉग्सची संख्या पाहून! म्हणून असे शीर्षक! आज एकदम हा का विषय बुवा? ..तुम्हा वाचकांना माझ्या [...]







