The Migration !
नमस्कार वाचकहो.. !
गेले दोन वर्ष तुम्ही हा ब्लॉग वाचत आहात. सुरवात जरा चाचपडत झाली, पण नंतर मात्र मी ही खूप ब्लॉगींग केले व व्हीजिटर्स, रेग्युलर रीडर्सही खूप मिळाले या ब्लॉगला.. ह्म्म, आता ब्लॉगींग केले म्हणजे फार काही दर्जेदार साहीत्य प्रसवले अशातला भाग नाही.. पण मनात येईल ते लिहीत गेले व लोकांना ते आवडले.. Continue reading
Posted in migration
3 Comments

