माझे विचार... » My Marriage

एका इ-लग्नाची गोष्ट!! :)
आज असंच ब्लॉगवरचे ड्राफ्ट्स वाचत होते.. बरोब्बर गेल्या वर्षी म्हणजे १३ सप्टेंबरला लिहीलेलं एक पोस्ट वाचलं आणि जाम हसू आलं.. नुकतंच लग्न ठरलं होते.. खूप बोलायचं असायचं त्या काळात.. सगळं लिहून ठेवले होते त्या पोस्ट मधे.. मुळात माझं लग्न म्हणजे एक हॅपनिंग प्रकार होता.. सगळ्यांचच असतं म्हणा.. पण खरंच माय केस वॉज डिफरंट!   ते पोस्ट तसच्या तसं नाहीच देता येणार.. पण बरेच दिवसांपासून लिहायचंच होतं मला माझ्या लग्नावर.. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या आणि रिस्की डिसीजन वर.. (ती रिस्क घेतली हे बरं झालं हे आता कळतंच! )

ह्म्म, कशी सुरवात करावी बरं?? फार डिटेल्स दिले तर जे काही उरले सुरले वाचक आहेत तेही कंटाळतील..! थोडक्यात सांगायचं झालं तर गेल्या वर्षी मी ही पोस्ट लिहीली होती.. त्यानंतर मी थोडीफार लहान मोठी कामं केली.. एकीकडे आईबाबांनीही स्थळं पाहायला सुरवात केली होती.. आणि एप्रिल २३च्या सुमारास बाबांना फोन आला..

ते आले, त्यांनी गप्पा मारल्या, आणि त्यांनी जिंकलं! असं वर्णन मी त्यांचं करीन.. कधी नव्हे ते खूप धमाल आली होती गप्पा मारताना!.. वेव्हलेंथ कशी झटकन जुळते न? जनरली , मुलगा अमेरिका/परदेशात आहे , आणि सद्ध्या मुलाचे आई बाबा भेटायला येणारेत, या केस मधे आपल्याला फार काही काम नसतं हे कळून चुकलं होतं अनुभवाने.. थोडंफार बोला,आणि मुलगा येण्याची वाट पहा,नाहीतर विसरा असा तो कारभार..! इथे तर मुलगा येण्याचे दूर दूर पर्यंत चान्सेस दिसत नव्हते.. ! तरीही मी खूप बोलले.. त्यांनी मला बोलते केलं.. एकंदरीत पॉझिटीव्ह वाटत होतं सगळं.. पहील्याच भेटीमधे पत्रिका वगैरे झकास जुळतीय , आपल्याही मस्त गप्पा झाल्यात.. आता या दोघांना बोलून बघूदे कसं वाटतंय ही स्टेप आली देखील!! जनरली पत्रिका हे मस्त निमित्त असतं ना, नाही म्हणण्याचं! मग असं कसं.. मनानी परत उचल खाल्ली.. हे फारच पॉझीटीव्ह होणार असं वाटत चाललंय बरका.. लगेच दुसर्‍या मनाने गप्प बसवलं!..

३-४ दिवसांनी मुलाशी(निनाद नाव त्याचं.. मुलगा मुलगा काय ते सारखं!) ..ह्म्म तर निनादशी बोलणार होते रात्री.. चॅट, वेबकॅम वगैरे सगळं सज्ज ठेवलं.. तोपर्यंत आपण त्याचा चेहरा विसरून गेलोय हाही साक्षात्कार झाला.. आता परत त्याला रिसेंट फोटो मागणं आलं.. पण बोलताना त्याचा भलताच इफेक्ट झाला.. !    तिकडे निनाद, आई बाबांच्या रिऍक्शन्स ऐकून बराच पॉझिटीव्ह विचार करत बसला होता.. माहीत नाही कसं काय, पण बोलायच्याही आधीपासून त्याचा डिसीजन झाला होता ऑलमोस्ट! ( लव्ह ऍट फर्स्ट साईट म्हणतात ते हेच का?   )
असो.. तर त्याच्या डोक्यात इतका पुढचा विचार आणि अस्मादीक त्याला म्हणतायत, तुझा फोटो दे रे, चेहराच आठवत नाहीए !!  )))  बिचारा थोडा जमिनीवरच आला.. बोलणं एकंदरीत फनीच झालं आमचं.. माझे अती काळजीयुक्त प्रश्न व त्याचे अती एक्सायटमेंटची उत्तरं असा सगळा प्रकार ! मला त्याचं उत्तर कळलंच.. पण त्याला माझ्याकडून काहीच ठाम हो न आल्याने तो ही कन्फ्युज झाला बिचारा.. हो हो हो चं एकदम ह्म्म बघु, ठरवूया झालं..   नशीब आईबाबांना त्याने ’हो’च सांगितलं.. बघू,ठरवू सांगितलं असतं तर आमचं लग्नच झालं नसतं!

पुढे सगळंच वेगवान गतीने घडलं!! १ मे ला मी माझ्या भावी सासरी जाऊन आले.. घर बिर प्रचंड आवडलं होतं.. त्याचे आई बाबा एकदम पसंत..  निनादही, ह्म्म ते जाऊदे..   सुरवातीची अती काळजीयुक्त मी जाऊन निनादवर-अती-फिदा एक्सायटेड मी होऊन बसले होते!   त्यामुळे तो ही काही प्रश्न नाही.. मग उरलं काय? अर्रे हो की.. निनादला भेटले कुठे होते मी अजुन ?? सगळं फोन,याहू,वेबकॅमवरच आहे अजुन ! ओह नो.. न भेटता कसं लग्नाला हो म्हणायचं बाबा? त्याला तर अजिबातच जमणार नव्हतं यायला.. जस्ट येऊन गेलेला तो इथे.. मग त्यातल्या त्यात एक उपाय काढला.. माझा सख्ख्याभावाने व वहीनीने भेटायचं त्याला.. त्यातल्या त्यात एक आधार.. निनाद नावाचा मुलगा लॉस एंजिलीसला खरंच अस्तित्वात आहे बरका हा आधार!

यथावकाश म्हणजे साधारण ५ मे ला भेटले सगळे.. सगळे प्रेमातच याच्या!   कुणी काही खोड काढेचना.. सगळं चांगलं.. मग कशाला थांबा? लिटरली आता या मुलात,घरचे वगैरे नाव ठेवण्यासारखं काही नाहीए, नवरा म्हणजे अजुन काय नक्की पाहीजे असते, अशा विचारांनी आमचं लग्न ठरलं! हो, एकमेकांना प्रत्यक्ष न भेटता!

आहे की नाही डिफरंट केस..?

त्याच दिवशी लग्नाचा मुहुर्त,कार्यालय इत्यादी बाबी संपवून सगळ्या गोष्टी फिक्स झाल्या.. १९ डिसेंबरचा मुहुर्त..!
म्हणजे, लग्न ठरल्यापासून ८.५ महीन्यांचा कालावधी !! :O  पुढच्या दहा दिवसात, एंगेजमेंट म्हणा किंवा लग्नाची अधिकृत घोषणा म्हणा असा घरगुती सोहळा पार पडला.. !

त्यानंतर केवळ गप्पा.. ! शिवाजीमहाराजांचा एक जोक आहे नं.. राजे निघाले घोड्यावर बसून.. असं पुस्तकाच्या पहील्या पानावर.. वर शेवटपर्यंत तगडक-तगडक असा घोड्याचा आवाज.. तसं आहे.. पुढचे आठ महीने केवळ, याहू,फोन,हेडफोन्स,हीही-हाहा आणि गप्पा इतकंच येईल.. !

१० डिसेंबरला निनादचं फायनली भारतात आगमन झाले.. माझ्या होणार्‍या नवर्‍याला मी प्रथम १० डिसेंबरला पाहीले..   तोपर्यंत तो इतका ओळखीचा झाला होता की खरंच आम्हाला काहीही वेगळं वाटलं नाही.. प्रथम भेटतोय याचा ऑकवर्डनेस केवळ १० मिनिटे टिकला.. नंतर आमच्या गप्पा परत सुरू !
१९ डिसेंबरला लग्न लागलं.. २१ ला व्हीजा.. व २८ ची फ्लाईट इत्यादी स्थित्यंतरं झाली!
व २९ डिसेंबरला आम्ही लॉस एंजलीस मधे अवतीर्ण झालो..

या १९ सप्टेंबरला आमच्या लग्नाला ९ महीने पूर्ण होतील.. ऍंड वी आर एन्जॉयींग इच अन एव्हरी मोमेंट ऑफ धीस जर्नी टुगेदर.. ! ..या सगळ्यावर ’टच वुड’ सुद्धा म्हणायची गरज नाही इतकी खात्री आणि विश्वास आहे एकमेकांवर..

सो… असा एकंदरीत हा प्रवास झाला.. दोन वेगळ्या ठीकाणांवरचे दोन वेडे एका ठीकाणी भेटले..  खरंच! मनासारखा जीवनसाथी मिळणं किती मोठी गोष्ट आहे.. सहजासहजी नाही मिळत अशी.. आईबाबा,बहीण भाऊ यांच्या मतांवर, जजमेंटवर विश्वास ठेऊन असा निर्णय घेतला आम्ही.. ह्म्म, मनाला खरंच भावला नसता तर नसता घेतला हे ही खरं.. पण तरीही त्यांच्यावर विश्वास टाकला.. आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरला.. आम्हाला खरंच खूप लकी वाटतो आम्ही.. आमचं नशीब चांगलं म्हणून आम्हाला असे चांगले आई बाबा, भाऊ बहीण लाभले.. की ज्यांच्यावर विश्वास टाकून आम्ही आमचा आयुष्याचा इतका मोठा रिस्की डिसीजन घेतला.. गॅम्बल खेळला.. पण व्यवस्थित जिंकलो.. त्यांचा विश्वास सार्थ ठरेल असा प्रयत्न करतो..
अगदीच पर्फेक्ट नको, एखादा तीट लावावा म्हणून मुद्दाम भांडतो..

जेव्हा माझ्या आसपास मी उदाहरणं पाहते की पटकन लोकांना मनासारखा जोडीदार नाही सापडत.. कधी फार अवास्तव अपेक्षा असतात,कधी मोठी लोकं समजुतदार नसतात,तर कधी मुलं.. कधी अती इगो असतो.. तर कधी निर्णय घ्यायची क्षमताच नसते.. एक ना हजार उदाहरणं!
या सगळ्या पार्श्वभूमीवर खरंच माझ्या डोक्यात असा विचार येतो, की हल्ली सगळं कॉम्प्लिकेटेड होत चाललंय का? नाहीत्या गोष्टीना अती महत्व मिळतय का.. किंवा महत्वाच्या गोष्टींना दुय्यम महत्व ? आपल्या आई बाबांचं,मोठ्या माणसांचं ऐकूनसुद्धा चांगलं होऊ शकतं आयुष्याचं, असं वाटणं कमी झालंय का?? की त्यांच मत विचारात घेतलं, म्हणजे आपली निर्णयक्षमता कमी पडली असं तर काही होत नाही(स्वानुभवावरून!) .. मग अशी उदाहरणं का??

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..