Oct
08
वा.. हे छान झाले! Google Official Webmaster Blog वाचत असताना कळले की आता कुठल्याही साईटवर तुम्ही गुगल फ्रेंड कनेक्ट टाकू शकता!मी लगेच ते टाकून पाहीले. २ मिनिटांचे काम होते फक्त! पूर्वी फक्त ब्लॉगस्पॉटवरच टाकता येत होते. आता ते वर्डप्रेसवर टाकता आले. गुगलच्या ऑफीशिअल ब्लॉगवर दिली आहे माहीती . तरी थोडक्यात इथे टाकते. You will have [...]
Read User's Comments(View Comments)







