You are here: Home >Archive for the ‘Photographs’ Category

एक भन्नाट दुपार !

शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो [...]

Tags: California, dolphins, santa barbara, अमेरिका, प्रवास, भटकंती

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

गुढी..

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!! ही आमची गुढी! प्रचंड उत्सुकता होती, कारण या वेळेच्या भारतवारी मध्ये खास काठी घेऊन आले होते. मागच्या वर्षी केवळ काठीमुळे अडून राहीले होते!

Tags: गुढी

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

माझी भटकंती – कशुमा लेक ( Cachuma Lake )

’माझी भटकंती’ या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात.. बर्‍याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

सूर्य-ढगांची लपाछपी

आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं.. वारा,पावसाळी हवा,ढगाळ हवा, उकाडा आहेच असं विचित्र काँबो..थोडं गावाबाहेर पडलो तर असा सीन दिसला!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

मी टिपलेली काही फुले!

फोटोंचे अल्बम पाहता लक्षात आले, की बरीच फुलं जमली आहेत माझ्याकडे.. त्यांचे हे कलेक्शन.. Please go through my Flickr Link.. तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

Feels Like Heaven … !

काल घरात बसून अगदी कंटाळा आला होता..गाडी काढली आणि लॉंग ड्राईव्हला गेलो..जवळच अतिशय अप्रतिम जागा आहे..सुंदर समुद्र,शांत परिसर..एकही घर नाही आसपास..बाजूला डोंगरांची रांग, वळणदार घाट..सूर्याच्या उन्हात चकाकणारी मऊसर वाळु,कधी धीरगंभीर, शांत तर कधी उधाण आलेला समुद्र !उगीच आपल्या पायात पाय कराणारे धीट सीगल्स..एखाद-दुसरी फॅमिली/कपल खूर्च्या टाकून निवांत बसलंय,कधी एकमेकांच्या विश्वात तर..कधी नुस्तंच शांतपणेसमोरचं सुंदर निसर्गचित्र [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

काही फोटोज… !

click on the image to view enlarged version.. घराजवळचा समुद्र .. व त्याची काही रूपे !! सॅंटा बार्बराला जाताना लागणारी झाडांची रांग! हे सर्व चालत्या/धावत्या गाडीतून काढलेत हं फोटोज! सॅंटा बार्बरा पिएर.. बीच वर एक लग्न लागत होतं.. त्या नवजोडप्यासाठीची ही बग्गी!! ओहाय (ojai ) चे सुंदर जंगल अन नागमोडी वाट! लेक कॅसितास.. ये हसीन [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera