This is absolutely the most aimless post of my blog. I know. Because I neither have any subject in my mind, nor I have any inspirational incident happened in my life so that I can pen it down before it rubs out of my memory. NO ! absolutely nothing.. Its not like there is nothing [...]
फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय. रवीवारपासून शुक्रवार पर्यंत. रस्त्यावर तळी साचली आहेत.. जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय. मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस.. पाऊस.. ! का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत [...]
[ I guess I have lost the tempo of writing about my East Coast trip, which I was planning to finish ASAP. त्यामुळे आता ती सिरीज कधीतरी नंतर पूर्ण करीन मी..सद्ध्यातरी मी मनात येईल तसे लिहीणे फारच मिस करतीय! त्यामुळे आता काही दिवस मैदान मोकळे, विषयाचे बंधन नाही! ] ह्म्म… विषयाचे बंधन नाही [...]
My site is worth $9.79 Million.How much is yours worth? तुमचं काय मतं? आणि हो.. कोणी असेल करोडपती , ही साईट वाचणारा, त्याने करोड पेक्षा जास्त ऑफर केली साईटसाठी तरी चालेल मला.. (चालेल काय, पळेल! ) तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..
हे नवीन टेम्प्लेट भलतंच टेम्प्टींग आहे.. सारखं ब्लॉग उघडून ते बघत बसायचे..मग काय, काहीतरी खरडावसं वाटते.. असा काही संबंध असतो असं मला वाटलं नव्हतं.. पण होतंय खरं..आजचा दिवस विशेष मस्त गेला.. हल्ली स्प्रिंग जवळ आल्यामुळे भलतंच उत्साही वगैरे वगैरे वाटू लागले आहे.. सुर्योदयाचे माहीत नाही, ते कधीच माहीत नसतं अस्मादिकांना, पण सुर्यास्त उशीरा होतोय.. आज [...]
आज एक मजाच सापडली!!! पद्मगंधा प्रकाशनाचा दिवाळी अंक वाचत होते आज.. द.दि. पुंडे नामक लेखकाचा “डबा ऐसपैस, शब्द ऐसपैस” हा लेख वाचला.. आणि मी उडालेच ! त्यात असा उल्लेख होता की बालभारतीच्या द्न्यानदा नाईक लंडनला गेल्या असताना त्यांना तिथे काही मुलं चक्क डबा ऐसपैस खेळताना आढळली! त्यांच्या लंडनस्थायिक मैत्रिणीशी बोलल्यावर त्यांना कळलं की ती मुलं [...]
माझ्या आख्ख्या ब्लॉग आयुष्यात मी अशी पोस्ट लिहायला कधी बसले नव्हते. म्हणजे, आज लिहायचं म्हणजे लिहायचचं करून! ते जे नेहेमीचं लिहीण्याबद्दल आतून वाटणं असतं त्या वाटण्याची फार वाट पाहीली. मग म्हटलं जाऊदे.. नेहेमीच असं कसं वाटेल. एकदा या ही वाटेला जाऊन पाहूया(वाट लावूया? ) बरं, एक डिस्क्लेमर : डोक्यात काहीही ठराविक विषय नाहीए. मी आज [...]







