लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: भाज्या : गाजर , फ्लॉवर, ब्रोकोली, लाल-हिरवी सिमला मिरची, पातीचा कांदा, कांदा, मटार, ग्रीन बीन्स, (आणि अजुन जे काही संपवायचे असेल ते! स्मित ) थोडेसे भाजलेले दाणे (नवर्याला प्रचंड आवडत असल्याने घेतले, ओरिजिनल रेसीपी मध्ये नव्हते) ५-७ लसणाच्या पाकळ्या बारिक ठेचून वाळलेली लाल मिरची कुटून कुकींग वाईन (असल्यास.) (माझ्याकडे [...]
अमेरिकेत आल्यापासून, आणि मुख्य म्हणजे नवर्याच्या संगतीने मी खवैय्या झाली आहे.. आधी पाप्याचे पितर होते.. आता काय ते सांगत नाही जाऊदे.. तर मुद्दा हा की मी खवैय्या झालीए.. आधी केवळ जाणीजे यद्न्यकर्म या उदात्त हेतूने जेवायचे.. पानात पडेल ती भाजी दोन पोळ्या.. मूड असेल तर भात. संपलं जेवण..असं दोन वेळा.. आई बिचारी मला वेगवेगळे पदार्थ [...]
मी इथे अमेरीकेमधे आले, तेव्हा सुरवातीला तर स्वयपाकाची वाटच होती.. काही धड जमत नाही, पोटात काही पण ढकलावं लागतंय वगैरे दिवस होते.. तेव्हा मला अमेरीकन फूडचा पण कंटाळा यायचा.. कसलं ते बिना चवी-ढवीचं अन्नं? चिकन आपल्या कडे किती सुंदर प्रकारांनी करतात.. आणि इथे म्हणजे.. जाऊदे.. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या काळात मी गेले P.F.Chang’s [...]
ह्म्म.. प्रथमच रेसीपी लिहीत आहे.. ही आमची गेल्या वीकांताची डिश.. नवर्याला चिकन खायचंच होतं..( मी नॉन्-व्हेज कधीच केलं नाही, येत नाही. त्यामुळे त्याची अगदी उपासमार होत होती नॉन्-व्हेज ची..)म्हणून हा बेत.. बटर चिकन ही माझ्या सासूबाईंची पाककृती आहे.पण अर्थात आम्ही करत होतो ,त्यामुळे तशी आणि तितकी छान नाही झाली. (असं निनादचं मत.. मला चव खूप [...]
सद्ध्या वाचन आणि स्वयपाक घरात खुडबुड करणे चालू आहे. आईनस्टाईनची बायोग्राफी हाताला लागली. ती वाचत आहे, आणि ती संपायला फारच वेळ आहे. त्यामूळे पुस्तकावर लिहीता नाही येणार.. मग विचार केला स्वयपाकातले (यशस्वी) मेनु टाकायला काही हरकत नाही.. स्पेशली मी जो आज टाकणार आहे तो तर माझ्या साठी अविस्मरणीय कॅटॅगरीतला आहे.. एकतर आम्हा दोघांचाही आवडता पदार्थ [...]







