माझेही दोन पैसे..
मला खरंतर अजिबात हे पोस्ट लिहायचे नव्हते.सगळे हेच लिहीत आहेत! सारेगम लिट्ल चॅम्प्स.. रिझल्ट वगैरे. पण काही गोष्टी वाचल्या आणि डोकंच आऊट झालं!कार्तिकी जिंकली यात अपेक्षाभंगाचे दुःख्ख वाटणे मी समजू शकते.प्रथमेश, आर्या खूप डिझर्विंग होते वगैरे. पण म्हणून ते नाही … Continue reading
Posted in SRGMP
7 Comments

