Category Archives: Timepass

कॉलेजचे भन्नाट दिवस!

ह्म्म.. कालच अमेरिकेतल्या माहेराहून घरी परतले..इतक्यात काही भारतात जायचे प्लॅन्स नसल्याने हे आगळे माहेरपण अनुभवले!जाम मजा आली.. आईबाबा, भाऊ-वहिनी बरोबर धमाल, गप्पा, भाच्याबरोबर दंगा-मस्ती-नाच-गाणी! , शॉपींग आणि खादाडी, दुपारच्या झोपा! एकदम पर्फेक्ट व्हेकेशन होती! का कोण जाणे, पण या वास्तव्यात … Continue reading

Posted in college, things I love.., Timepass, unforgettable moment... | 10 Comments

मी – एक करोडपती! :)

My site is worth $9.79 Million.How much is yours worth? तुमचं काय मतं? आणि हो.. कोणी असेल करोडपती , ही साईट वाचणारा, त्याने करोड पेक्षा जास्त ऑफर केली साईटसाठी तरी चालेल मला.. (चालेल काय, पळेल! ) तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास … Continue reading

Posted in Blog, Random, Timepass | 2 Comments

धमाल! :)

हे नवीन टेम्प्लेट भलतंच टेम्प्टींग आहे.. सारखं ब्लॉग उघडून ते बघत बसायचे..मग काय, काहीतरी खरडावसं वाटते.. असा काही संबंध असतो असं मला वाटलं नव्हतं.. पण होतंय खरं..आजचा दिवस विशेष मस्त गेला.. हल्ली स्प्रिंग जवळ आल्यामुळे भलतंच उत्साही वगैरे वगैरे वाटू … Continue reading

Posted in Random, Timepass | 9 Comments

डबा ऐसपैस !!

आज एक मजाच सापडली!!! पद्मगंधा प्रकाशनाचा दिवाळी अंक वाचत होते आज.. द.दि. पुंडे नामक लेखकाचा “डबा ऐसपैस, शब्द ऐसपैस” हा लेख वाचला.. आणि मी उडालेच ! त्यात असा उल्लेख होता की बालभारतीच्या द्न्यानदा नाईक लंडनला गेल्या असताना त्यांना तिथे काही … Continue reading

Posted in Random, Timepass | 11 Comments

एक उनाड पोस्ट! :D

माझ्या आख्ख्या ब्लॉग आयुष्यात मी अशी पोस्ट लिहायला कधी बसले नव्हते. म्हणजे, आज लिहायचं म्हणजे लिहायचचं करून! ते जे नेहेमीचं लिहीण्याबद्दल आतून वाटणं असतं त्या वाटण्याची फार वाट पाहीली. मग म्हटलं जाऊदे.. नेहेमीच असं कसं वाटेल. एकदा या ही वाटेला … Continue reading

Posted in Random, Timepass | 12 Comments