You are here: Home >Archive for March, 2008

आश्चर्याचा सुखद धक्का….. !!

नेटवर असेच फिरताना, ९ मार्च २००८ च्‍या लोकसत्ता, रविवार वृत्तांत ‘मर्‍हाटी नेट-भेट’ मध्‍ये, निवडक वाचनीय blog मधे माझ्या ब्लॉगचे नाव पाहून, बसलेला धक्का अजुन गेलेला नाहीय !… http://loksatta.com/daily/20080309/ravi01.htmthanks alot loksatta !! तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

लायब्ररी !!

फायनली इतक्या दिवसांच्या गॅप नंतर मी परत लायब्ररी चालू केली. लग्नाच्या गडबडीत कोण वाचणार म्हणून पुण्यातली लायब्ररी बंदच केली होती.. आणि इथे आल्यावर सुद्धा, सुरवातीचे दिवस सेटल होण्यातच गेले.. पण गेले काही दिवस अगदीच बोर व्हायला लागलं होतं.. नेटवर तरी किती वाचणार.. बरं, जे चांगलं लिहीतात ते काय ब्लॉग रोज अपडेट नाही करत.. आणि मायबोली,मनोगत,उपक्रम [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera