You are here: Home >Archive for April, 2008

कंटाळा..

मी आत्तापर्यंत खूप वेळा दुपारी एकटी राहलीय घरात.. एस्पेशिअली दादा अमेरीकेला गेल्यावर जास्तच.. आधी आमचा धिंगाणा चालायचा दुपारी,आई-बाबा ऑफीसमधून येईपर्यंत .. नंतर मी आणि आज्जीच… मला आठवतंय तेव्हापासून, साधाराण आमच्या शाळा सुरू झाल्यापासून आज्जी दुपारी एकटीच असायची घरी.. बरीच वर्ष कान-डोळे ठीक असे पर्यंत आज्जी टीव्ही पाहायची, रेडीओ ऐकायची.. काही बाही वाचत बसायची सतत.. अभंग, [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

माझी chef-गिरी…

सद्ध्या वाचन आणि स्वयपाक घरात खुडबुड करणे चालू आहे. आईनस्टाईनची बायोग्राफी हाताला लागली. ती वाचत आहे, आणि ती संपायला फारच वेळ आहे. त्यामूळे पुस्तकावर लिहीता नाही येणार.. मग विचार केला स्वयपाकातले (यशस्वी) मेनु टाकायला काही हरकत नाही.. स्पेशली मी जो आज टाकणार आहे तो तर माझ्या साठी अविस्मरणीय कॅटॅगरीतला आहे.. एकतर आम्हा दोघांचाही आवडता पदार्थ [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera