You are here: Home >Archive for May, 2008

अपेक्षाभंग!!! … :|

huh, पाहीला एकदाचा वळू! इतकी हैराण झाले होते मी ऑनलाईन मिळत नाही म्हणून.. पण मिळाला, आणि अगदी उत्साहाने बसले पाहायला.. नाही आवडला मला.. कदाचित खूपच अपेक्षा वाढल्या होत्या त्या पिक्चरच्या चर्चेने.. म्हणून असेल.. पण तितका नाहीच आवडला..ह्म्म आता तांत्रिक बाजू चांगल्या आहेत.. पिक्चर ’बघायला’ मस्त वाटतो.. गावतलं वातावरण,ते राजकारण मस्त घेतलंय.. पण ज्या बद्दल आहे [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

मोर !

मागच्या वर्षी केलेले वारली चित्र.. कापडावर अक्रेलिक पेन्ट वापरून काढले आहे .. चित्र सम्पूर्ण बसत नाही, त्यावर क्लिक केले तर दिसेल .. तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

चिल्ड्रेन ऑफ हेवन…!

काल चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहीला.. खूप ऐकलं होतं, आणि खूप दिवसांपासून पाहायचा होता.. फार आवडला मुव्ही.. स्टोरी काय माहीतीच असेल सगळ्यांना, आणि मला परीक्षणं लिहीता येत नाहीत.. म्हणून फार नाही लिहीत.. पण मनात आलं ते उतरवतीय.. सारखे हॉलीवूड आणि बॉलीवूडपट पाहून डोळ्यांना त्या चकचकाटाची, हाणामारीची, गाणी, फालतू आयटेम साँग्स, कसली ना कसली तरी कटं-कारस्थानं, यांची [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

बटर चिकन आणि व्हेज. बिर्याणी

ह्म्म.. प्रथमच रेसीपी लिहीत आहे.. ही आमची गेल्या वीकांताची डिश.. नवर्‍याला चिकन खायचंच होतं..( मी नॉन्-व्हेज कधीच केलं नाही, येत नाही. त्यामुळे त्याची अगदी उपासमार होत होती नॉन्-व्हेज ची..)म्हणून हा बेत.. बटर चिकन ही माझ्या सासूबाईंची पाककृती आहे.पण अर्थात आम्ही करत होतो ,त्यामुळे तशी आणि तितकी छान नाही झाली. (असं निनादचं मत.. मला चव खूप [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera