You are here: Home >Archive for July, 2008

भुकंप .. !

लॉस एंजिलिस मधे काल दुपारी ११.४५ च्या दरम्यान ५.४ रिश्टर स्केलचा भुकंप झाला.. (आधी ५.८ म्हटले, नंतर ५.६,५.४ करत आता ५.४ म्हणत आहेत.. हे कसे, माहीत नाही!) जीवितहानी काही झाली नाही, तसेच काही ठीकाणी तुरळक वित्तहानी झाली.. कमीत कमी नुकसान होण्याचे श्रेय नक्कीच इथल्या ’अर्थक्वेक रेझिस्टंट’ घरांना जाते..मिपा वर पिडाकाकांनी हा भुकंपावर लेख लिहीला.. त्याप्रमाणेच [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

The Goal !

सद्ध्या पुस्तक वाचनामध्ये ’द गोल’ चालू आहे.. अमेझिंग पुस्तक! प्रत्येकाने वाचावे असं.. थोडक्यात कथा अशी, एक मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट जो अजिबातच नफा करत नसतो.. नफा कसला, प्रत्येक शिपमेंट किमान ४० आठवडे लांबलेली..! खरंतर तसं सगळं व्यवस्थित चालू आहे.. पण तरीही शिपमेंट उशीराच.. कधी हवे ते मटेरिअल उपलब्ध नाही,तर कधी नको असलेल्या मटेरिअल्स्चा ढीग होतोय! थोडक्यात गोष्टी [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

Women of Tilonia…

हे असं भारतात आणि तेही राजस्थानातल्या एका खेड्यात होऊ शकतं हे मला खरंच वाटत नाहीये! बेअरफुट सोल्जर्स ऑफ तिलोनिया हा लेख वाचून कोणालाही असेच वाटेल..ज्या गावात बसदेखील येत नाही, अशा शहरीकरणाचा अजिबातच संबंध नसलेल्या अजमेर जिल्ह्यातील ’तिलोनीया’ या गावातील अर्ध-शिक्षित अथवा अशिक्षित महीलांना बरोबर घेऊन काढलेलं हे कॉलेज, बेअरफुट कॉलेज!येथील बायकांना काय काय येत असावं? [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera