You are here: Home >Archive for August, 2008

Feels Like Heaven … !

काल घरात बसून अगदी कंटाळा आला होता..गाडी काढली आणि लॉंग ड्राईव्हला गेलो..जवळच अतिशय अप्रतिम जागा आहे..सुंदर समुद्र,शांत परिसर..एकही घर नाही आसपास..बाजूला डोंगरांची रांग, वळणदार घाट..सूर्याच्या उन्हात चकाकणारी मऊसर वाळु,कधी धीरगंभीर, शांत तर कधी उधाण आलेला समुद्र !उगीच आपल्या पायात पाय कराणारे धीट सीगल्स..एखाद-दुसरी फॅमिली/कपल खूर्च्या टाकून निवांत बसलंय,कधी एकमेकांच्या विश्वात तर..कधी नुस्तंच शांतपणेसमोरचं सुंदर निसर्गचित्र [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

कंग पाओ टोफु..!

मी इथे अमेरीकेमधे आले, तेव्हा सुरवातीला तर स्वयपाकाची वाटच होती.. काही धड जमत नाही, पोटात काही पण ढकलावं लागतंय वगैरे दिवस होते.. तेव्हा मला अमेरीकन फूडचा पण कंटाळा यायचा.. कसलं ते बिना चवी-ढवीचं अन्नं? चिकन आपल्या कडे किती सुंदर प्रकारांनी करतात.. आणि इथे म्हणजे.. जाऊदे.. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या काळात मी गेले P.F.Chang’s [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera