आज असंच ब्लॉगवरचे ड्राफ्ट्स वाचत होते.. बरोब्बर गेल्या वर्षी म्हणजे १३ सप्टेंबरला लिहीलेलं एक पोस्ट वाचलं आणि जाम हसू आलं.. नुकतंच लग्न ठरलं होते.. खूप बोलायचं असायचं त्या काळात.. सगळं लिहून ठेवले होते त्या पोस्ट मधे.. मुळात माझं लग्न म्हणजे एक हॅपनिंग प्रकार होता.. सगळ्यांचच असतं म्हणा.. पण खरंच माय केस वॉज डिफरंट! ते पोस्ट [...]
You are here: Home >Archive for September, 2008
Sep
12
Read User's Comments(View Comments)
Sep
09
खूप गडबडीत असल्याने खो ला उत्तर द्यायला उशीरच झाला खरा..संवेदने खो चालू केल्याबद्द्ल आणि राजने मला खो दिल्याबद्द्ल धन्यवाद! सगळ्यांनीच उत्तमोत्तम कवीता लिहील्या आहेत. त्यामुळे काय लिहावं हा प्रश्नच होता.. कारण मी कवीतांमधे खूप रमणारी मुलगी नाहीए. आवडत नाहीत असं नाही, परंतू कवीता समजून घेऊन वाचण्याचा पेशन्स नाहीए माझ्यात.. त्यामुळे फार कविता वाचल्याही नाहीत,ज्या वाचल्या [...]







