मध्यंतरी जास्वंदीचे फळ ही कथा वाचनात आली.. त्या कथेची एकंदरीत कन्सेप्ट, व तिथले प्रतिसादांवरून कळले की द हॅपनिंग मधे असंच काहीसं आहे.. तेव्हापासून तो पाहायचाच होता.. परवा रात्री पाहीला.. काहीतरी होतं, सगळे नाहीसे होतात.. म्हणजे स्वत:ला मारून घेतात.. असं काहीतरी होतं या पिक्चरमधे आणि तो नाईट श्यामलनचा पिक्चर आहे, याव्यतिरिक्त काहीएक माहीत नसताना लावला…. [...]
You are here: Home >Archive for March, 2009
Mar
23
Read User's Comments(View Comments)
Mar
17
हे नवीन टेम्प्लेट भलतंच टेम्प्टींग आहे.. सारखं ब्लॉग उघडून ते बघत बसायचे..मग काय, काहीतरी खरडावसं वाटते.. असा काही संबंध असतो असं मला वाटलं नव्हतं.. पण होतंय खरं..आजचा दिवस विशेष मस्त गेला.. हल्ली स्प्रिंग जवळ आल्यामुळे भलतंच उत्साही वगैरे वगैरे वाटू लागले आहे.. सुर्योदयाचे माहीत नाही, ते कधीच माहीत नसतं अस्मादिकांना, पण सुर्यास्त उशीरा होतोय.. आज [...]
Mar
04
अमेरिकेत आल्यापासून, आणि मुख्य म्हणजे नवर्याच्या संगतीने मी खवैय्या झाली आहे.. आधी पाप्याचे पितर होते.. आता काय ते सांगत नाही जाऊदे.. तर मुद्दा हा की मी खवैय्या झालीए.. आधी केवळ जाणीजे यद्न्यकर्म या उदात्त हेतूने जेवायचे.. पानात पडेल ती भाजी दोन पोळ्या.. मूड असेल तर भात. संपलं जेवण..असं दोन वेळा.. आई बिचारी मला वेगवेगळे पदार्थ [...]







