You are here: Home >Archive for May, 2009

१,२,३.. टेस्टींग.. टेस्टींग !!

ह्म्म.. सद्ध्या माझ्याकडे अफाट रिकामा वेळ आहे, हे तुम्हाला कळतच असेल.. माझ्या मे महीन्यातल्या (टाईमपास )पोस्टच्या संख्येवरून! किती घोळ घालतीय आजकाल मी ब्लॉगमधे! बापरे!रोज एक तरी कोड टाकतेच आहे.. स्लो झाली असणारे साईट.. टेम्प्लेट बदललं.. आधीचे फार छान होते! पण फार क्लटर्ड वाटले.. आणि मुख्य म्हणजे मला सांभाळणे मुश्किल झाले होते ते! ऍक्चुअल पोस्ट बॉडी [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

Zoo Zoo..!

तुम्ही जर zoozoos च्या शोधात आला असाल इथे, तर कसं फसवलं!! हेहे.. ते झूझूज क्युट आहेतच! पण मी लिहीतीय़ ते नुस्त्याच झू बद्दल! Los angeles Zoo.. ! परवा होता लॉंग विकेंड.. कुठेतरी लांब जायची इच्छा होती, पण ती काही वर्काउट नाही झाली! शेवटी काहीच नाही तर निदान एले झू पाहावे म्हणून निघालो..तिथे पोचल्यावर कळले की [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

दगडावर कोरलेले क्षण..

गायत्रीच्या ब्लॉगवर असं लक्षात राहीलेले/आनंदाचे क्षण असे पोस्ट पाहीले.. म्हटलं आपणही करावी यादी! फक्त आनंदाचेच असे नाहीत, लक्षात राहीलेले.. बघू किती आहेत असे क्षण! अगदी लहानपणापासून आठवायचे म्हटले, तर सगळ्यात आधी आठवते.. आई आणि बाबा मला सकाळी उठवायला यायचे तो क्षण! एकदम लाडाने उठवायला सुरवात व्हायची! काहीतरी लाडीक बोलत बसायचे.. तेव्हा मी जागी असूनही पडून [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

कॉलेजचे भन्नाट दिवस!

ह्म्म.. कालच अमेरिकेतल्या माहेराहून घरी परतले..इतक्यात काही भारतात जायचे प्लॅन्स नसल्याने हे आगळे माहेरपण अनुभवले!जाम मजा आली.. आईबाबा, भाऊ-वहिनी बरोबर धमाल, गप्पा, भाच्याबरोबर दंगा-मस्ती-नाच-गाणी! , शॉपींग आणि खादाडी, दुपारच्या झोपा! एकदम पर्फेक्ट व्हेकेशन होती! का कोण जाणे, पण या वास्तव्यात मला सारखे माझे कॉलेजचे जीवनच आठवत होते!खूप दिवसांनी आई बाबांबरोबर होते म्हणून असेल..“माझे इंजिनिअरिंगचे दिवस!” [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

आईची कवीता.. संक्रांत..

अमेरिकेतल्या आणि एकंदरीतच रिसेशनवर, माझ्या आईने संक्रातीच्या दरम्यान केलेली कवीता.. आली आली संक्रांत आली..पण यावेळेला मात्र नेहेमीपेक्षा जरा लवकरच आली…कोणत्या देशावर आली .. कोणत्या बाजूने आली?कशावर आली?? अहो, अमेरिकेवर संक्रांत आली, लेहमनच्या दिशेने आली..Auto Industry वर संक्रांत आली..शेअर मार्केटवर संक्रांत आली..कित्येकांच्या नोकरीवर गदा आली..ज्या घरांचा भक्कम आधार होता, त्या घरांवर गदा आली..घर सोडून बाहेर राहायची [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

मी – एक करोडपती! :)

My site is worth $9.79 Million.How much is yours worth? तुमचं काय मतं? आणि हो.. कोणी असेल करोडपती , ही साईट वाचणारा, त्याने करोड पेक्षा जास्त ऑफर केली साईटसाठी तरी चालेल मला.. (चालेल काय, पळेल! ) तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

माझ्या आयपॉडमधील खजिना! :)

अशी कुठली गोष्ट आहे , जी तुम्हाला काही सेकंदात वेगवेगळ्या ठिकाणांहून फिरवून आणते? मिनिटा-मिनिटाला तुमचे मूड्स बदलवू शकते? बसल्या जागी ताल धरायला लावते? ……. बरोब्बर ओळखलंत!…… संगीत.. ! मी चुकून तानसेनांच्या घरात आलेली मुलगी! माझी आई सही गाते! आणि तिला गाणं प्रचंड आवडते.. आमच्या घरातला ती रेडीओ आहे! इतका सतत चालू असतो तो, की मला [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera