You are here: Home >Archive for October, 2009

अमेरिका पूर्वरंग – व्हाईट हाऊस !

माझ्या परवा लक्षात आले, मी  डीसी मध्येच अडकून पडलीय की! अज्जुन  पुढे किती पल्ला गाठायचा आहे .. बापरे..  डीसी नंतर , निनादची युनिव्हर्सिटी, न्युयॉर्क, नायगरा इतके सगळे पाहीले. सगळ्यावरच लिहीन असे नाही , पण पुढे सरकले पाहीजे आता. मलाही बोर व्हायला लागले आता इतके निवांतपणे लिहीणे.. ओके.. So, मॉन्युमेंट झाल्यावर आमच्यात त्राण नव्हते. दिवस संध्याकाळकडे [...]

Tags: america, East Coast

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट

[खूप दिवसांनी वळले परत प्रवासवर्णनांकडे . ] अमेरिकेच्या पहिल्या President – अमेरिकेच्या राष्ट्रपित्याची आठवण म्हणून बांधलेले हे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. तसे ते कुठूनही दिसतच होते आम्हाला. मात्र त्याच्या जवळ गेल्यावर, त्याच्या पायथ्याशी उभे राहील्यावर त्याची भव्यता कळली. पॅरिसचा आयफेल टॉवर होण्याआधी हेच मॉन्युमेन्ट जगातील सर्वात उंच स्ट्रक्चर असे बिरूद मिरवत होते. परंतू आयफेल टॉवर नंतर ते [...]

Tags: america, East Coast, monument, washington

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

Szła dzieweczka आणि बरेच काही !? ..

युट्युबवर फिरताना ही मजा सापडली! आधी हा व्हीडीओ पाहा.. ओळखली चाल?

Tags: Copycat, hindi songs

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

आपण मराठी लोकं Blogs/कमेंट्स/ इत्यादींमधे कंजुषी का करतो?

हे शीर्षक थोडं अतीच लांब झाले आहे खरं, पण पर्याय नव्हता. नुसतेच “मराठी लोकं कंजुष का” चूक झाले असते [ म्हणजे पोस्टच्या संदर्भात म्हणतीय मी.. , एरवीचे.. जाऊदे!] “मराठी लोकं ब्लॉगिंगमधे कंजुषी का करतात?” हे तर साफ चुकले असते,मराठीब्लॉग्सला जोडलेल्या ब्लॉग्सची संख्या पाहून! म्हणून असे शीर्षक! आज एकदम हा का विषय बुवा? ..तुम्हा वाचकांना माझ्या [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

SSKचे दिवस ! :D

परवा मिथूशी फोनवर बोलताना अपरिहार्यपणे विषय ११वी – १२वी पाशी आला. मग कलमाडी  ज्युनियर कॉलेज, आ्मचा ग्रुप असा फिरत  फिरत  अपरिहार्यपणेच SSK पाशी आला… SSK ? काय आहे हे SSK??  तर , ते आहेत आमच्या सरांचे नावाचे इनिशिअल्स. S.S.Kulkarni ! Sunil S. Kulkarni ! इंजिनिअरींगला ऍडमिशन घेतली. सगळी नव्याची नवलाई संपली आणि थोड्याच दिवसात काहीतरी [...]

Tags: Engineering, M1, Maths, SSK

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

वर्डप्रेसवर देखील गुगल फ्रेंड कनेक्ट!

वा.. हे छान झाले! Google Official Webmaster Blog वाचत असताना कळले की आता कुठल्याही साईटवर तुम्ही गुगल फ्रेंड कनेक्ट टाकू शकता!मी लगेच ते टाकून पाहीले. २ मिनिटांचे काम होते फक्त!  पूर्वी फक्त ब्लॉगस्पॉटवरच टाकता येत होते. आता ते वर्डप्रेसवर टाकता आले. गुगलच्या ऑफीशिअल ब्लॉगवर दिली आहे माहीती . तरी थोडक्यात इथे टाकते. You will have [...]

Tags: Blog, friend connect, google, Wordpress

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

8 Movies I liked the Most

आज मी माझे काही आवडते चित्रपट इथे नोंदवत आहे.. तशी लिस्ट खूप मोठी आहे. पण सद्ध्या इतकेच. अगदी डिटेलवार Review लिहायला कधी वेळच नाही मिळाला आणि बेसिकली हे बरेचसे फेमस आहेत ! सो रिव्ह्यु लिहीण्यात काय पॉईंट ? My Cousin Vinny : आपल्या “कायद्याचे बोला” या मुव्हीचा ओरिजिनल ! अतिश्शय भारी आहे! माझ्या नवर्‍याला तर [...]

Tags: children of heaven, evan almighty, flight plan, idiocracy, legally blonde, Movies, my cousin vinny, the happening, wild hogs

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

Page Not Found ! :)

काही दिवसांपूर्वी मी स्मॅशिंग-मॅगझिनवर ४०४ पेजेस बद्दल वाचले होते. तेव्हापासून हा विषय डोक्यात घोळत होता.. या विज्ञानयुगात ज्याला कंप्युटर, एचटीएमएल यांचे ज्ञान नाही त्या माणसालाही आता ४०४ पेज माहीत असेल. 404  Error : Page Not Found

Tags: 404, Blogging

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

वेगळा ट्रॅक ..

[ I guess I have lost the tempo of writing about my East Coast trip,    which I was planning to finish ASAP.  त्यामुळे आता ती सिरीज कधीतरी नंतर  पूर्ण करीन मी..सद्ध्यातरी मी मनात येईल तसे लिहीणे फारच मिस करतीय!   त्यामुळे  आता काही दिवस मैदान मोकळे, विषयाचे बंधन नाही! ] ह्म्म… विषयाचे बंधन नाही [...]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

Vonage World – एक सुवर्णसंधी !

( शॉर्ट ब्रेक घेतीय जरा प्रवासवर्णनातून.. किटकॅट खाऊन घ्या तुम्ही तोपर्यंत  !!  :eat: ) भारताबाहेर राहणार्‍या लोकांना हे पोस्ट उपयोगी जास्त आहे. भारतात कॉल करण्यासाठी तुम्ही काय वापरता? रिलायन्स, स्काईप, याहू वगैरे? आम्हीही तेच करत होतो इतके दिवस.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी – कॅपिटॉल हिल ..

एअर अँड स्पेस म्युझियममधून बाहेर पडलो आणि बाहेर येऊन थांबलो. या भागातून एक हॉप ऑन हॉप ऑफ बस टूर फिरत असते. म्हणजे कुठेही बसा, कुठेही उतरा. तिच्या स्टॉपला आम्ही थांबलो. कारण आता वेळ कमी पडत चालला होता! टूरचे ५६ डॉलर्स जास्त वाटले खरं, पण पायांवर तेव्हढा विश्वास बसत नव्हता! त्यामुळे थांब थांब थांबलो.. एकदाची बस [...]

Tags: East Coast, अमेरिका, प्रवास, भटकंती

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera