You are here: Home >Archive for March, 2010

ल्हानपण देगा देवा !

आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला..  मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी [...]

Tags: childhood, friends

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

आह.. साझ !

Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली! आत्ता तेच वाजतंय – क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या! किती वर्षं मागे गेले मी एका [...]

Tags: fav songs, movie, saaz

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

गुढी..

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!! ही आमची गुढी! प्रचंड उत्सुकता होती, कारण या वेळेच्या भारतवारी मध्ये खास काठी घेऊन आले होते. मागच्या वर्षी केवळ काठीमुळे अडून राहीले होते!

Tags: गुढी

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

ब्रेक? I guess not.

बापरे ! मागच्या पोस्टमध्ये लिहील्याप्रमाणे ब्रेक घेतीय म्हटल्यावर आई आणि नवरा उखडलेच माझ्यावर !! खरंतर लिहीणं बंद करणे नाही जमणारे मला. ते तसे मी करणारही नव्हते. वैयक्तिक डायरीवर तर लिहीलेच असते, जे मनात येते ते. पण त्या दिवशी उबग आला ब्लॉगिंगचा /इंटरनेटचा. असो. त्या दोघांसाठी तरी मी हा ब्लॉग चालूच ठेवणार. आणि ही मी बसलीय [...]

Tags: Blogging, break

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS

ब्रेक

सॅच्युरेशन… इंटरनेट, ब्लॉग्स, टेम्प्लेट्स,कमेंट्स, नवीन ब्लॉगपोस्टचा विषय… … अजीर्ण झालंय अगदी. हल्ली काही म्हणजे काहीच सुचत नाही लिहायला. अगदी “काहीही” सुद्धा नाही! जवळजवळ रोजच हे पान उघडून बसतीय. पण एक शब्द देखील उमटत नाहीये. विचित्रच फेज म्हणायची ही. अचानक असे वाटू लागलेय, डोक्यात येणारा प्रत्येकच विचार हा कागदावर लिहीण्याची गरज नसते. किंवा प्रत्येक गोष्ट, आवडती [...]

Tags: break

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera