थाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स
लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: भाज्या : गाजर , फ्लॉवर, ब्रोकोली, लाल-हिरवी सिमला मिरची, पातीचा कांदा, कांदा, मटार, ग्रीन बीन्स, (आणि अजुन जे काही संपवायचे असेल ते! स्मित ) थोडेसे भाजलेले दाणे (नवर्याला प्रचंड आवडत असल्याने घेतले, ओरिजिनल रेसीपी … Continue reading

