माझ्या परवा लक्षात आले, मी डीसी मध्येच अडकून पडलीय की! अज्जुन पुढे किती पल्ला गाठायचा आहे .. बापरे.. डीसी नंतर , निनादची युनिव्हर्सिटी, न्युयॉर्क, नायगरा इतके सगळे पाहीले. सगळ्यावरच लिहीन असे नाही , पण पुढे सरकले पाहीजे आता. मलाही बोर व्हायला लागले आता इतके निवांतपणे लिहीणे.. :)
ओके.. So, मॉन्युमेंट झाल्यावर आमच्यात त्राण नव्हते. दिवस संध्याकाळकडे [...]
28. October 2009.
अमेरिका पूर्वरंग – व्हाईट हाऊस !
23. October 2009.
अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट
[खूप दिवसांनी वळले परत प्रवासवर्णनांकडे . ]
अमेरिकेच्या पहिल्या President – अमेरिकेच्या राष्ट्रपित्याची आठवण म्हणून बांधलेले हे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. तसे ते कुठूनही दिसतच होते आम्हाला. मात्र त्याच्या जवळ गेल्यावर, त्याच्या पायथ्याशी उभे राहील्यावर त्याची भव्यता कळली. पॅरिसचा आयफेल टॉवर होण्याआधी हेच मॉन्युमेन्ट जगातील सर्वात उंच स्ट्रक्चर असे बिरूद मिरवत होते. परंतू आयफेल टॉवर नंतर ते गेले. [...]