ssk परवा मिथूशी फोनवर बोलताना अपरिहार्यपणे विषय ११वी – १२वी पाशी आला. मग कलमाडी  ज्युनियर कॉलेज, आ्मचा ग्रुप असा फिरत  फिरत  अपरिहार्यपणेच SSK पाशी आला…
SSK ? काय आहे हे SSK??  तर , ते आहेत आमच्या सरांचे नावाचे इनिशिअल्स. S.S.Kulkarni ! Sunil S. Kulkarni !

इंजिनिअरींगला ऍडमिशन घेतली. सगळी नव्याची नवलाई संपली आणि थोड्याच दिवसात काहीतरी भयंकर नावं कानावर पडू लागली! M1, Graphics, App-mech इत्यादी. या सर्व विषयांना क्लास मस्ट आहेत असे हुषार मैत्रिणींकडून समजले. काही तर चक्क जाऊ सुद्धा लागल्या होत्या! आम्ही (म्हणजे मी, मिथू वगैरे) , इंजिनिअरिंगला तेही आवडत्या Computer Engineering ला ऍडमिशन मिळाल्याच्या आनंदात आणि एव्हरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात बसलो होतो. परंतू सुवीने ऑल्रेडी क्लासेस सुरू केलेत म्हटल्यावर आम्हाला पण टेन्शनच आले. व चौकशा करून आम्हीही पैसे घेऊन गेलो SSK सरांच्या क्लास मधे ! ( आधी वगैरे पैसे भरल्याचे मला आठवत नाहीये , डायरेक्ट पहील्या दिवशी पैसे घेऊन गेलो.. Smile ) Keep reading…

Popularity: 90% [?]

Tags: , , , ,

· · · ◊ ◊ ◊ · · ·

या ब्लॉगवरची पोस्ट्स थेट तुमच्या इमेल-बॉक्स मध्ये वाचण्यासाठी तुमचा इमेलऍड्रेस येथे भरा, इमेलमधून पक्का होकार भरा :) आणि झालं काम! इथून पुढच्या नवीन पोस्टस तुमच्या इमेल मध्ये!

Delivered by FeedBurner

Subscribe to माझे विचार... by Email
Friend Connect
visitors..
Visit blogadda.com to discover Indian blogs IndiBlogger - The Indian Blogger Community blogarama.com
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes